भारत सरकारच्या भारतीय अन्न महामंडळामध्ये (FCI) विविध पदांसाठी शेकडो जागांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने दिलेल्या मुदतीमध्येअर्ज करावे.
पदाचे नाव :- व्यवस्थापक (MANAGER )
जागांची संख्या:- ११३ जागा
जागांचे विवरण:-
१) उत्तर विभाग :- ३८ जागा
२) दक्षिण विभाग :- १६ जागा
३) पश्चिम विभाग :- २० जागा
४) पूर्व विभाग :- २१ जागा
५) उत्तर-पूर्व विभाग :- १८ जागा
शैक्षणिक पात्रता :- उमेदवार ६०% सह पदवी उत्तीर्ण असावा. किंवा उमेदवार CA/ICWA/CS उत्तीर्ण असावा.
वय मर्यादा :- २८ वर्षे ( व्यवस्थापक - हिंदी :- ३५ वर्षे )
परीक्षा शुल्क :- ८००/- ( अ.जा./ अ.ज./ दिव्यांग/ महिला यांना कुठलेही शुल्क नाही )
वेतनश्रेणी:- ४०,०००/- ते १,४०,०००/-
अर्ज करण्याची मुदत :- २७ ऑगस्ट २०२२ ते २६ सप्टेंबर २०२२
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

0 टिप्पण्या