राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत नाशिक महानगरपालिकेमध्ये भरती | NUHM NASHIK MUNICIPAL CORPORATION RECRUITMENT 2019
राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत नाशिक महानगरपालिकेमध्ये कंत्राटी तत्वावर भरती प्रक्रिया प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे राबविण्यात येणार आहे.तरी पात्र उमेदवारांनी मुलाखतीच्या दिनांकास हजार राहावे.
पदांची संख्या :- ४१ जागा
पदांचे विवरण :-
१) वैद्यकीय अधिकरी ( पूर्णवेळ ) :- २२ जागा
२) फार्मासिस्ट :- ०५ जागा
३) प्रोग्राम सहाय्यक :- ०१ जागा
४) परिचारिका :- १३ जागा
शैक्षणिक पात्रता :-
१) वैद्यकीय अधिकरी ( पूर्णवेळ ) :- M.B.B.S
२) फार्मासिस्ट :- D.Pharm
३) प्रोग्राम सहाय्यक :- पदवी उत्तीर्ण तसेच मराठी ३० व इंग्रजी ४० श.प्र.मी.टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे तसेच MS-CIT उत्तीर्ण असणे गरजेचे
४) परिचारिका :- बारावी उत्तीर्ण तसेच GNM प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे गरजेचे
मानधन :-
१) वैद्यकीय अधिकरी ( पूर्णवेळ ) :- ४५०००/-
२) फार्मासिस्ट :- १००००/-
३) प्रोग्राम सहाय्यक :- १२०००/-
४) परिचारिका :- १२०००/-
अर्ज शुल्क :- १५०/- ( मागासवर्गीय :- १००/-)
अर्ज शुल्क DD " DDHS NASHIK " या नावाने असावा.
प्रत्यक्ष मुलाखतीचा दिनांक :- ६ ऑगस्ट २०१९ ते ७ ऑगस्ट २०१९
मुलाखतीचे स्थळ :- उपसंचालक (आरोग्य सेवा ) यांचे कार्यालय , सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक विभाग , नाशिक.
उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

0 टिप्पण्या