विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) कडून NET - २०१९ परीक्षेचे आयोजन । UGC NET - 2019
भारत सरकारच्या मानव संसाधन मंत्रालयांतर्गत येणाऱ्या विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (UGC) NET - २०१९ परीक्षेचे आयोजन करण्यात आले असून त्यासाठी पात्र उमेदवारांकडून संगणकीय पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.
परीक्षेचे नाव :- (UGC) NET - २०१९
पदाचे नाव :- सहाय्यक प्राध्यापक / कनिष्ठ संशोधन सहकारी
शैक्षणिक पात्रता :- उमेदवार ५५% सह पदव्युत्तर पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठातून उत्तीर्ण असणे गरजेचे . (राखीव प्रवर्ग तसेच दिव्यांग यांना ५०% )
वय मर्यादा :- ३० वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )
परीक्षा शुल्क :-
१) खुला :- १०००/-
२) इतर मागासवर्ग ( NCL ) / आर्थिक दृष्ट्या मागास ( EWS ) :- ५००/-
३) अ.जा./ अ.ज./दिव्यांग :- २५०/-
अर्ज करण्याची मुदत :- ०९ सप्टेंबर २०१९ ते ०९ ऑक्टोबर २०१९
परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक :- १० ऑक्टोबर २०१९
परीक्षा दिनांक :- ०२ आणि ०६ डिसेंबर २०१९
निकाल दिनांक :- ३१ डिसेंबर २०१९
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

0 टिप्पण्या