सीमा सुरक्षा दलात हजारो जागांची भरती २०२२ । BSF Head Constable (RO/ RM) Recruitment 2022

 

सीमा सुरक्षा दलात हजारो जागांची भरती २०२२ । BSF Head Constable (RO/ RM) Recruitment 2022


भारत सरकारच्या सीमा सुरक्षा दलामध्ये (BSF) हेड कॉन्स्टेबल पदासाठी भरती प्रक्रिया सुरु झाली असून पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.


👮पदाचे नाव :- हेड कॉन्स्टेबल । Head Constable (RO/ RM)


पदांची संख्या :- १३१२ जागा 


👮जागांचे विवरण:- 

१) हेड कॉन्स्टेबल (Radio Operator):- ९८२ जागा 

२) हेड कॉन्स्टेबल (Radio Mechanic):- ३३० जागा 


📖शैक्षणिक पात्रता :- उमेदवार इयत्ता दहावी उत्तीर्ण असावा तसेच संबंधित क्षेत्रातील दोन वर्षाचा ITI अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.  

अथवा 

उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण असावा. तसेच उमेदवाराला गणित, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र विषयांमध्ये ६०% गुण असणे आवश्यक आहे.

👉विशेष सूचना:-  BSF कर्मचारी व माजी सैनिक यांना शैक्षणिक पात्रता व इतर काही गोष्टींमध्ये विशेष सूट असून त्यासाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


वय मर्यादा :- १८ ते २५ वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागु )



शारीरिक पात्रता:- 

१) उंची:- पुरुष उमेदवार (१६८ सेमी), महिला उमेदवार (१५७ सेमी) 

२) छाती:- पुरुष उमेदवार (८०-८५)

३) वजन:- उमेदवाराचे वजन वय आणि उंची नुसार प्रमाणात असावे.


💸वेतन श्रेणी:- रु. २५,५००/- ते ८१,१००/- (सातव्या वेतन आयोगानुसार)


परीक्षा शुल्क :- १००/- ( अ.जा./अ.ज./ BSF कर्मचारी/माजी सैनिक  यांना कुठलेही शुल्क नाही )


📆अर्ज करण्याची मुदत:- २० ऑगस्ट २०२२ ते १९ सप्टेंबर २०२२


जाहिरात 

अर्ज करण्यासाठी 

अधिकृत संकेतस्थळ 


उमेदवारांनी अर्ज पाठविण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu