भारतीय अन्न महामंडळ शेकडो पदांची भरती । FOOD CORPORATION OF INDIA RECRUITMENT
भारत सरकारच्या भारतीय अन्न महामंडळामध्ये अधिकारी पदासाठी शेकडो जागांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने दिलेल्या मुदतीमध्येअर्ज करावे.
पदाचे नाव :- व्यवस्थापक (MANAGER )
जागांची संख्या :- ३३० जागा
जागांचे विवरण :-
१) उत्तर विभाग :- १८७ जागा
२) दक्षिण विभाग :- ६५ जागा
३) पश्चिम विभाग :- १५ जागा
४) पूर्व विभाग :- ३७ जागा
५) उत्तर-पूर्व विभाग :- २६ जागा
शैक्षणिक पात्रता :- उमेदवार ६०% सह पदवी उत्तीर्ण असावा. किंवा उमेदवार CA/ICWA/CS उत्तीर्ण असावा.
वय मर्यादा :- २८ वर्षे ( व्यवस्थापक ( हिंदी ) :- ३५ वर्षे )
परीक्षा शुल्क :- ८००/- ( अ.जा./ अ.ज./ दिव्यांग यांना कुठलेही शुल्क नाही )
अर्ज करण्याची मुदत :- २८ सप्टेंबर २०१९ ते २७ ऑक्टोबर २०१९
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

2 टिप्पण्या
Kontya zone sathi bharu dada
उत्तर द्याहटवाWest madhe SC sathi Nahi open madhe bharu Ka
उत्तर द्याहटवा