ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती २०२२ । Thane District Central Cooperative (DCC) Bank Recruitment 2022

 

ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती २०२२ । Thane District Central Cooperative (DCC) Bank Recruitment 2022


दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड येथे आस्थापनेवरील विविध पदांसाठी शेकडो जागांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.


जागांची संख्या:- २८८ जागा 


पदांचे विवरण :- 

१) कनिष्ठ बँकिंग सहाय्यक:- २३३ जागा 

२) शिपाई:- ५५ जागा 


शैक्षणिक पात्रता:- 

१) कनिष्ठ बँकिंग सहाय्यक:-उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर तसेच MSCIT अथवा माहिती तंत्रज्ञान विषयातून पदविका/ पदवी उत्तीर्ण असावा.

२) शिपाई:- उमेदवार इयत्ता आठवी उत्तीर्ण असावा.




वयोमर्यादा:- 

१) कनिष्ठ बँकिंग सहाय्यक:- २१ ते ३८ वर्षे 

२) शिपाई:- १८ ते ३८ वर्षे 


परिविक्षाधीन अवधी:- निवड झालेल्या उमेदवाराचा परिविक्षाधीन अवधी  हा ०१ वर्षाचा राहील.


परीक्षा शुल्क:- 

१) कनिष्ठ बँकिंग सहाय्यक:- रु. ९४४/- 

२) शिपाई:- रु.५९०/- 


अर्ज करण्याची मुदत:- २६ ऑगस्ट २०२२ ते ०५ सप्टेंबर २०२२


जाहिरात 

अर्ज करण्यासाठी 

अधिकृत संकेतस्थळ 


उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu