संघ लोकसेवा आयोग भारतीय नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२१ । UPSC CIVIL SERVICES PRELIMS 2021

 

संघ लोकसेवा आयोग भारतीय नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२१ । UPSC CIVIL SERVICES PRELIMS 2021


संघ लोकसेवा आयोग भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व परीक्षा २०२१ । UPSC CIVIL SERVICES PRELIMS 2021
भारत सरकारच्या संघ लोकसेवा आयोगाकडून भारतीय नागरी सेवेकरिता UPSC CIVIL SERVICES  भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.


परीक्षेचे नाव:- भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व परीक्षा । UPSC CIVIL SERVICES PRELIMS 2021


जागांची संख्या:- ७१२ जागा 


शैक्षणिक पात्रता:- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.


वय मर्यादा:- २१ ते ३२ वर्षे (शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )


परीक्षा शुल्क:- १००/- ( अ.जा. / अ.ज./ दिव्यांग/ महिला यांना कुठलेही शुल्क नाही )


अर्ज करण्याची मुदत:- ०१ मार्च २०२१ ते २४ मार्च २०२१


पूर्व परीक्षा:- २७ जून २०२१


जाहिरात 

अर्ज करण्यासाठी 

अधिकृत संकेतस्थळ 


उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


संघ लोकसेवा आयोग भारतीय नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२१ । UPSC CIVIL SERVICES PRELIMS 2021



टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

Close Menu