हिंदुस्थान पेट्रोलियम मध्ये अभियंता पदाची भरती । HPCL ENGINEER RECRUITMENT 2021

 

हिंदुस्थान पेट्रोलियम मध्ये अभियंता पदाची भरती । HINDUSTAN PETROLEUM LTD ENGINEER RECRUITMENT 2021

HPCL ENGINEER RECRUITMENT 2021

भारत सरकारच्या हिंदुस्थान पेट्रोलियम (HPCL)  मध्ये शेकडो जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.


पदाचे नाव:- अभियंता । HPCL ENGINEER RECRUITMENT 2021


जागांची संख्या:- २०० 


पदांचे विवरण 

१) अभियंता (Mechanical) :- १२० जागा 

२) अभियंता (Civil):- ३० जागा 

३) अभियंता (Electrical):- २५ जागा 

४) अभियंता (Instrumentation ):- २५ जागा 


शैक्षणिक पात्रता:- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित क्षेत्रातील अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.


वय मर्यादा:- २५ वर्षे 


परीक्षा शुल्क:- ११८०/- (अ.जा./ अ.ज./ दिव्यांग यांना कुठलेही शुल्क नाही)


अर्ज करण्याची मुदत:- ०३ मार्च २०२१ ते १५ एप्रिल २०२१



जाहिरात 

अर्ज करण्यासाठी 

अधिकृत संकेतस्थळ 



उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


हिंदुस्थान पेट्रोलियम मध्ये अभियंता पदाची भरती । HPCL ENGINEER RECRUITMENT 2021

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu