संघ लोकसेवा आयोग भारतीय वनसेवा पूर्व परीक्षा २०२१ | UPSC INDIAN FOREST SERVICES PRELIMS 2021

 

संघ लोकसेवा आयोग भारतीय वनसेवा पूर्व परीक्षा २०२१ | UPSC INDIAN FOREST SERVICES PRELIMS 2021

संघ लोकसेवा आयोग भारतीय वनसेवा पूर्व परीक्षा २०२१ | UPSC INDIAN FOREST SERVICES PRELIMS 2021

भारत सरकारच्या संघ लोकसेवा आयोगाकडून भारतीय वनसेवा पूर्व परीक्षा आयोजित करण्यात आली असून तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.


परीक्षेचे नाव:- भारतीय वनसेवा पूर्व परीक्षा २०२१ | UPSC INDIAN FOREST SERVICES PRELIMS 2021


जागांची संख्या:- ११० जागा 


शैक्षणिक पात्रता:- उमेदवार कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा.


वय मर्यादा:- २१ ते ३२ वर्ष ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )


परीक्षा शुल्क:- १००/- ( अ.जा. / अ.ज./ दिव्यांग/ महिला यांना कुठलेही शुल्क नाही )


अर्ज करण्याची मुदत:- २४ मार्च २०२१


पूर्व परीक्षा दिनांक:- २७ जुन २०२१



जाहिरात 

अर्ज करण्यासाठी 

अधिकृत संकेतस्थळ 



उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


संघ लोकसेवा आयोग भारतीय वनसेवा पूर्व परीक्षा २०२१ | UPSC INDIAN FOREST SERVICES PRELIMS 2021

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu