संघ लोकसेवा आयोग भारतीय नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२१ । UPSC CIVIL SERVICES PRELIMS 2021

परीक्षेचे नाव:- भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व परीक्षा । UPSC CIVIL SERVICES PRELIMS 2021
जागांची संख्या:- ७१२ जागा
शैक्षणिक पात्रता:- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
वय मर्यादा:- २१ ते ३२ वर्षे (शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )
परीक्षा शुल्क:- १००/- ( अ.जा. / अ.ज./ दिव्यांग/ महिला यांना कुठलेही शुल्क नाही )
अर्ज करण्याची मुदत:- ०१ मार्च २०२१ ते २४ मार्च २०२१
पूर्व परीक्षा:- २७ जून २०२१
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
संघ लोकसेवा आयोग भारतीय नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२१ । UPSC CIVIL SERVICES PRELIMS 2021
1 टिप्पण्या
👍
उत्तर द्याहटवा