राष्ट्रीय एअरोस्पेस प्रयोगशाळा भरती । NATIONAL AEROSPACE LABORATORY ( CSIR - NAL ) RECRUITMENT

 

राष्ट्रीय एअरोस्पेस प्रयोगशाळा भरती । NATIONAL AEROSPACE LABORATORY RECRUITMENT

https://getjob111.blogspot.com/


भारत सरकारच्या राष्ट्रीय एअरोस्पेस प्रयोगशाळेमध्ये ( CSIR - NAL )  विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.


जागांची संख्या:- २४ 


पदांचे विवरण :- 

१) कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (Gen, S&P):- १२ जागा 

२) कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (F&A):- ०५ जागा 

३) कनिष्ठ लघुलेखक :- ०७ जागा 


शैक्षणिक पात्रता:- 

१) कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (Gen, S&P):- उमेदवार इयत्ता बारावी उत्तीर्ण असावा तसेच इंग्रजी टंकलेखन ३५ श.प्र.मी. किंवा हिंदी टंकलेखन ३० श.प्र.मी. परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

२) कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (F&A):- उमेदवार इयत्ता बारावी ACCOUNT विषयासह उत्तीर्ण असावा तसेच इंग्रजी टंकलेखन ३५ श.प्र.मी. किंवा हिंदी टंकलेखन ३० श.प्र.मी. परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

३) कनिष्ठ लघुलेखक :- उमेदवार इयत्ता बारावी  उत्तीर्ण असावा तसेच इंग्रजी लघुलेखन ८० श.प्र.मी. व इंग्रजी टंकलेखन ३५ श.प्र.मी. परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.


वयोमर्यादा:- 

१) कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (Gen, S&P):- २८ वर्ष 

२) कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (F&A):- २८ वर्ष 

३) कनिष्ठ लघुलेखक :- २७ वर्ष  

(शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )


वेतनश्रेणी:- 

१) कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (Gen, S&P):- १९९००/- ते ६३२००/- 

२) कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (F&A):- १९९००/- ते ६३२००/- 

३) कनिष्ठ लघुलेखक :- २५५००/- ते ८११००/- 


अर्ज करण्याची मुदत:- १६ डिसेंबर २०२० ते २७ डिसेंबर २०२०


परीक्षा शुल्क:- १००/- (अ.जा./ अ.ज./ दिव्यांग/ कर्मचारी यांना 


जाहिरात 

अर्ज करण्यासाठी 

अधिकृत संकेतस्थळ 



उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या

Close Menu