भाभा अनुसंधान केंद्र मुंबई भरती २०२० । BHABHA ATOMIC RESEARCH CENTER (BARC) RECRUITMENT

 

भाभा अनुसंधान केंद्र मुंबई भरती २०२० । BHABHA ATOMIC RESEARCH CENTER (BARC) RECRUITMENT


भारत सरकारच्या भाभा अनुसंधान केंद्र मुंबई (BARC) येथे विविध भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये संगणकीय पद्धतीने  अर्ज करावे .


जागांची संख्या:- १०५ जागा 


पदाचे नाव:- कनिष्ठ संशोधन सहकारी । Junior Research Fellow


शैक्षणिक पात्रता:- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून ६०% सह B.Sc  व  M.Sc ५५% सह उत्तीर्ण असावा. तसेच उमेदवार UGC-CSIR-NET/ JEST/ ICMR-JRF Test, ICAR-JRF Test/ DBT-JRB Biotechnology Eligibility Test or GATE Score 2019/2020 उत्तीर्ण असावा.


वयोमर्यादा:- २८ वर्षे (शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )


परीक्षा शुल्क:- ५००/- (अ.जा./ अ.ज./ दिव्यांग यांना कुठलेही शुल्क नाही )


अर्ज करण्याची मुदत:- १८ डिसेंबर २०२० ते १५ जानेवारी २०२१


जाहिरात 

अर्ज करण्यासाठी 

अधिकृत संकेतस्थळ 


उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu