भारतीय नौसेनेमध्ये अधिकारी पदाची भरती । INDIAN NAVY SSC OFFICER RECRUITMENT 2021

 

भारतीय नौसेनेमध्ये अधिकारी पदाची भरती । INDIAN NAVY SSC OFFICER RECRUITMENT 2021

www.getjob111.blogspot.com

भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भारतीय नौसेनेमध्ये अधिकारी पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.


परीक्षेचे नाव:- भारतीय नौसेना SSC अधिकारी । Indian Navy SSC Officer


जागांची संख्या:- २१० जागा 


जागांचे विवरण:- 

१) SSC General Service (GS/X)/ Hydro Cadre:- ४० जागा 

२) SSC Naval Armament Inspectorate Cadre (NAIC):- १६ जागा 

३) SSC Observer:- ०६ जागा 

४) SSC Pilot:- १५ जागा 

५) SSC Logistics:- २० जागा 

६) SSC X (IT):- २५ जागा 

७) SSC Engineering Branch [General Service (GS)]:- ३० जागा 

८) SSC Electrical Branch [General Service (GS):- ४० जागा 

९) SSC Education:- १८ जागा 


शैक्षणिक पात्रता:- 

१) पद क्र १ ते ६ :- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून  ६०% सह BE/ B.Tech किंवा  B.Sc / B.Com / B.Sc.(IT) with PG Diploma किंवा MBA/ M.Sc/ MCA/ M.Tech उत्तीर्ण असावा 


२) पद क्र. ७ व ८:- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून  ६०% सह BE/B.Tech संबंधित क्षेत्रातून उत्तीर्ण असावा.


३) पद क्र. ९:- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून BE/ B.Tech किंवा  MA  किंवा संबंधित क्षेत्रातील प्रथम श्रेणीमध्ये  M.Sc. परीक्षा उत्तीर्ण असावा.


वय मर्यादा:- 

१) पद क्र. १,२,५,६,७,८ :- उमेदवाराचा जन्म ०२ जुलै १९९६ ते ०१ जानेवारी २००२ दरम्यान झालेला असावा.

२) पद क्र. ३ व ४:- उमेदवाराचा जन्म ०२ जुलै १९९७ ते ०१ जुलै  २००२ दरम्यान झालेला असावा.

३) पद क्र.९:- उमेदवाराचा जन्म ०२ जुलै १९९६ ते ०१ जुलै २००० दरम्यान झालेला असावा.


परीक्षा शुल्क :- कुठलेही परीक्षा शुल्क नाही 


अर्ज करण्याची मुदत:- १८ डिसेंबर २०२० ते ३१ डिसेंबर २०२०


 जाहिरात 

अर्ज करण्यासाठी 

अधिकृत संकेतस्थळ 



उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu