
भारत सरकारच्या राष्ट्रीय एअरोस्पेस प्रयोगशाळेमध्ये ( CSIR - NAL ) विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.
जागांची संख्या:- २४
पदांचे विवरण :-
१) कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (Gen, S&P):- १२ जागा
२) कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (F&A):- ०५ जागा
३) कनिष्ठ लघुलेखक :- ०७ जागा
शैक्षणिक पात्रता:-
१) कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (Gen, S&P):- उमेदवार इयत्ता बारावी उत्तीर्ण असावा तसेच इंग्रजी टंकलेखन ३५ श.प्र.मी. किंवा हिंदी टंकलेखन ३० श.प्र.मी. परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
२) कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (F&A):- उमेदवार इयत्ता बारावी ACCOUNT विषयासह उत्तीर्ण असावा तसेच इंग्रजी टंकलेखन ३५ श.प्र.मी. किंवा हिंदी टंकलेखन ३० श.प्र.मी. परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
३) कनिष्ठ लघुलेखक :- उमेदवार इयत्ता बारावी उत्तीर्ण असावा तसेच इंग्रजी लघुलेखन ८० श.प्र.मी. व इंग्रजी टंकलेखन ३५ श.प्र.मी. परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा:-
१) कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (Gen, S&P):- २८ वर्ष
२) कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (F&A):- २८ वर्ष
३) कनिष्ठ लघुलेखक :- २७ वर्ष
(शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )
वेतनश्रेणी:-
१) कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (Gen, S&P):- १९९००/- ते ६३२००/-
२) कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (F&A):- १९९००/- ते ६३२००/-
३) कनिष्ठ लघुलेखक :- २५५००/- ते ८११००/-
अर्ज करण्याची मुदत:- १६ डिसेंबर २०२० ते २७ डिसेंबर २०२०
परीक्षा शुल्क:- १००/- (अ.जा./ अ.ज./ दिव्यांग/ कर्मचारी यांना
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2 टिप्पण्या
Thank you dada
उत्तर द्याहटवाWELCOME
हटवा