
जागांची संख्या:- ३५८ जागा
जागांचे विवरण:-
१) नाविक ( General Duty ) :- २६० जागा
२) नाविक ( Domestic Branch ) :- ५० जागा
३) यांत्रिक ( Mechanical ) :- ३१ जागा
४) यांत्रिक ( इलेकट्रीकल ) :- ०७ जागा
५) यांत्रिक ( इलेक्ट्रॉनिक्स ) :- १० जागा
शैक्षणिक पात्रता:-
१) नाविक ( General Duty ) :- उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळामधून इयत्ता बारावी गणित व भौतिकशास्त्र विषयासह उत्तीर्ण असावा.
२) नाविक ( Domestic Branch ) :- उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळामधून इयत्ता दहावी उत्तीर्ण असावा.
३) यांत्रिक ( Mechanical ) :- उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळामधून इयत्ता दहावी तसेच संबंधित पदविका (Diploma in Mechanical/ Electrical/ Electronics and Telecommunication (Radio/ Power) उत्तीर्ण असावा.
४) यांत्रिक ( इलेकट्रीकल ) :-उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळामधून इयत्ता दहावी तसेच संबंधित पदविका (Diploma in Mechanical/ Electrical/ Electronics and Telecommunication (Radio/ Power) उत्तीर्ण असावा.
५) यांत्रिक ( इलेक्ट्रॉनिक्स ) :- उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळामधून इयत्ता दहावी तसेच संबंधित पदविका (Diploma in Mechanical/ Electrical/ Electronics and Telecommunication (Radio/ Power) उत्तीर्ण असावा.
वय मर्यादा:- १८ ते २२ वर्ष
१) नाविक ( General Duty ) आणि यांत्रिक :- उमेदवाराचा जन्म ०१ ऑगस्ट १९९९ ते ०३ जुलै २००३ दरम्यान झालेला असावा.
२) नाविक ( Domestic Branch ):- उमेदवाराचा जन्म ०१ ऑक्टोबर १९९९ ते ३० सप्टेंबर २००३ दरम्यान झालेला असावा.
( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )
वेतनश्रेणी
१) नाविक ( General Duty ):- २१७००/- अधिक इतर भत्ते
२) नाविक ( Domestic Branch ):- २१७००/- अधिक इतर भत्ते
३) यांत्रिक :- २९२००/- + ६२००/- अधिक इतर भत्ते
परीक्षा शुल्क:- २५०/- (अ.जा. व अ.ज. उमेदवारांना कुठलेही शुल्क नाही )
शारीरिक पात्रता परीक्षा:-
१) १.६ किमी अंतर ०७ मिनिटात पूर्ण करणे
२) २० उठक बैठक
३) १० पुशअप
वैद्यकीय पात्रता:-
१) उमेदवाराची उंची १५७ सेमी असणे आवश्यक
२) छाती ०५ सेमी फुगवता येणे आवश्यक
३) वजन उंचीच्या व वयाच्या योग्य प्रमाणात असणे आवश्यक
अर्ज करण्याची मुदत:- ०५ जानेवारी २०२१ ते १९ जानेवारी २०२१
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
1 टिप्पण्या
🙏🙏🙏
उत्तर द्याहटवा