राष्ट्रीय फर्टिलायझर लिमिटेड मध्ये भरती । NATIONAL FERTILIZERS LIMITED RECRUITMENT

 

राष्ट्रीय फर्टिलायझर लिमिटेड मध्ये भरती । NATIONAL FERTILIZERS LIMITED RECRUITMENT

WWW.GETJOB111.BLOGSPOT.COM


भारत सरकारच्या राष्ट्रीय फर्टिलायझर लिमिटेड (NFL)  मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.


पदाचे नाव:- Accounts Assistant


जागांची संख्या:- १३ जागा 


जागांचे विवरण:- 

१) खुला:- ११ जागा 

२) इतर मागासवर्ग (NCL) :- ०२ जागा 


शैक्षणिक पात्रता:- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून ५०% सह वाणिज्य पदवी उत्तीर्ण असावा.


वय मर्यादा:- उमेदवाराचे वय १८ ते ३० वर्षांदरम्यान असावे.


परीक्षा शुल्क:- २००/- 


वेतनश्रेणी:- २३०००/- ते ५६५००/- 


अर्ज करण्याची मुदत:- २३ डिसेंबर २०२० ते २२ जानेवारी २०२१


जाहिरात 

अर्ज करण्यासाठी 

अधिकृत संकेतस्थळ 


उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu