
भारत सरकारच्या कर्मचारी निवड आयोगाकडून संयुक्त पदवीस्तर परीक्षा २०२० च्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.
परीक्षेचे नाव:- संयुक्त पदवीस्तर परीक्षा २०२० । SSC CGL Recruitment 2020
पदांचे विवरण:-
१) सहाय्यक लेखापरीक्षा अधिकारी (Indian Audit & Accounts Department under C&AG)
२) सहाय्यक लेखा अधिकारी (Indian Audit & Accounts Department under C&AG)
३) सहाय्यक विभाग अधिकारी (Central Secretariat Service)
४) सहाय्यक विभाग अधिकारी ( Intelligence Bureau)
५) सहाय्यक विभाग अधिकारी (Ministry of Railway)
६) सहाय्यक विभाग अधिकारी (Ministry of External Affairs)
७) सहाय्यक विभाग अधिकारी (AFHQ)
८) सहाय्यक (Other Ministries/ Departments/ Organizations)
९) सहाय्यक (Other Ministries/ Departments/ Organizations)
१०) सहाय्यक विभाग अधिकारी (Other Ministries/ Departments/ Organizations)
११) आयकर निरीक्षक (CBDT)
१२) निरीक्षक (केंद्रीय उत्पादन शुल्क ) (CBIC)
१३) निरीक्षक (Preventive Officer ) (CBIC)
१४) निरीक्षक (परीक्षक )(CBIC)
१५) सहाय्यक अंमलबजावणी अधिकारी (Directorate of Enforcement, Department of Revenue)
१६) उपनिरीक्षक (Central Bureau of Investigation)
१७) निरीक्षक (Department of Post)
१८) निरीक्षक (Central Bureau of Narcotics)
१९) सहाय्यक (Other Ministries/ Departments/ Organizations)
२०) सहाय्यक / अधीक्षक (Other Ministries/ Departments/ Organizations)
२१) विभागीय लेखापाल (Offices under C&AG)
२२) उपनिरीक्षक (National Investigation Agency (NIA))
२३) कनिष्ठ सांख्यकीय अधिकारी (M/o Statistics &Programme Implementation.)
२४) लेखापरीक्षक (Offices under C&AG)
२५) लेखापरीक्षक (Other Ministry/ Departments)
२६) लेखापरीक्षक (Offices under CGDA)
२७) लेखापाल (Offices under C&AG)
२८) लेखापाल / कनिष्ठ लेखापाल (Other Ministry/ Departments)
२९) वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक (Central Govt. Offices/ Ministries other than CSCS cadres.)
३०) कर सहाय्यक (CBDT)
३१) कर सहाय्यक (CBIC)
३२) उपनिरीक्षक (Central Bureau of Narcotics)
शैक्षणिक पात्रता:-
१) सहाय्यक लेखापरीक्षा अधिकारी/ सहाय्यक लेखा अधिकारी:- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा. तसेच Chartered Accountant किंवा Cost & Management Accountant किंवा Company Secretary किंवा Masters in Commerce किंवा Masters in Business Studies किंवा Masters in Business Administration (Finance) किंवा Masters in Business Economics
२) कनिष्ठ सांख्यकीय अधिकारी:- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा तसेच इयत्ता बारावीमध्ये गणित विषयात ६०% गुण असणे आवश्यक किंवा उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून सांख्यिकी विषयासह पदवी उत्तीर्ण असावा.
३) इतर सर्व पदे:- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कुठल्याही विषयासह पदवी उत्तीर्ण असावा.
परीक्षा शुल्क:- १००/- (अ.जा./ अ.ज./ महिला/ दिव्यांग / माजी सैनिक यांना कुठलेही परीक्षा शुल्क नाही)
वय मर्यादा:-
१) पद क्र. १ ते २२ :- ३० वर्षे
२) पद क्र. २३:- ३२ वर्षे
३) पद क्र. २४ ते ३२ :- २७ वर्षे
अर्ज करण्याची मुदत:- २९ डिसेंबर २०२० ते ३१ जानेवारी २०२१
संगणकीय पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख:- ०२ फेब्रुवारी २०२१
चालानद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख:- ०६ फेब्रुवारी २०२१
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
0 टिप्पण्या