भारतीय तटरक्षक दलामध्ये शेकडो जागांची भरती । INDIAN COAST GUARD RECRUITMENT 2021

 

भारतीय तटरक्षक दलामध्ये शेकडो जागांची भरती । INDIAN COAST GUARD RECRUITMENT 2021


www.getjob111.blogspot.com


भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भारतीय तटरक्षक दलामध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.


जागांची संख्या:- ३५८ जागा


जागांचे विवरण:- 

१) नाविक ( General Duty ) :- २६० जागा 

२) नाविक ( Domestic Branch ) :- ५० जागा 

३) यांत्रिक ( Mechanical ) :- ३१ जागा 

४) यांत्रिक ( इलेकट्रीकल ) :- ०७ जागा 

५) यांत्रिक ( इलेक्ट्रॉनिक्स ) :- १० जागा 


शैक्षणिक पात्रता:- 

१) नाविक ( General Duty ) :- उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळामधून इयत्ता बारावी गणित व भौतिकशास्त्र विषयासह उत्तीर्ण असावा.

२) नाविक ( Domestic Branch ) :- उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळामधून इयत्ता दहावी उत्तीर्ण असावा.

३) यांत्रिक ( Mechanical ) :- उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळामधून इयत्ता दहावी  तसेच संबंधित पदविका (Diploma in Mechanical/ Electrical/ Electronics and Telecommunication (Radio/ Power) उत्तीर्ण असावा.

४) यांत्रिक ( इलेकट्रीकल ) :-उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळामधून इयत्ता दहावी  तसेच संबंधित पदविका (Diploma in Mechanical/ Electrical/ Electronics and Telecommunication (Radio/ Power) उत्तीर्ण असावा.

५) यांत्रिक ( इलेक्ट्रॉनिक्स ) :- उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळामधून इयत्ता दहावी  तसेच संबंधित पदविका (Diploma in Mechanical/ Electrical/ Electronics and Telecommunication (Radio/ Power) उत्तीर्ण असावा.


वय मर्यादा:- १८ ते २२ वर्ष 

१) नाविक ( General Duty ) आणि यांत्रिक :- उमेदवाराचा जन्म ०१ ऑगस्ट १९९९ ते ०३ जुलै २००३ दरम्यान झालेला असावा.

२) नाविक ( Domestic Branch ):- उमेदवाराचा जन्म ०१ ऑक्टोबर १९९९ ते ३० सप्टेंबर २००३ दरम्यान झालेला असावा.

( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )


वेतनश्रेणी

१) नाविक ( General Duty ):- २१७००/- अधिक इतर भत्ते

२) नाविक ( Domestic Branch ):- २१७००/- अधिक इतर भत्ते

३) यांत्रिक :- २९२००/- + ६२००/- अधिक इतर भत्ते 


परीक्षा शुल्क:- २५०/- (अ.जा. व अ.ज. उमेदवारांना कुठलेही शुल्क नाही )


शारीरिक पात्रता परीक्षा:- 

१) १.६ किमी अंतर ०७ मिनिटात पूर्ण करणे 

२) २० उठक बैठक 

३) १० पुशअप 


वैद्यकीय पात्रता:- 

१) उमेदवाराची उंची १५७ सेमी असणे आवश्यक

२) छाती ०५ सेमी फुगवता येणे आवश्यक

३) वजन उंचीच्या व वयाच्या योग्य प्रमाणात असणे आवश्यक


अर्ज करण्याची मुदत:- ०५ जानेवारी २०२१ ते १९ जानेवारी २०२१


जाहिरात 

अर्ज करण्यासाठी

अधिकृत संकेतस्थळ 


उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

Close Menu