महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मंडळामध्ये भरती । MAHAVITARAN RECRUITMENT 2020
जागांची संख्या:- ८२ जागा
पदांचे विवरण:-
१) अभियांत्रिकी पदवीधर प्रशिक्षणार्थी:- ०२ जागा
२) अभियांत्रिकी पदविका प्रशिक्षणार्थी :- १० जागा
३) कनिष्ठ सहाय्यक ( लेखा ):- ०८ जागा
४) कनिष्ठ सहाय्यक ( मानव संसाधन ) :- ०६ जागा
५) उपकेंद्र सहाय्यक:- १९ जागा
६) विद्युत सहाय्यक:- ३७ जागा
शैक्षणिक पात्रता:-
१) अभियांत्रिकी पदवीधर प्रशिक्षणार्थी:- उमेदवार विद्युत अभियांत्रिकी अथवा तंत्रज्ञान विषयातून पदवीधर असावा.
२) अभियांत्रिकी पदविका प्रशिक्षणार्थी :- उमेदवार विद्युत अभियांत्रिकी विषयातून पदविका असावा.
३) कनिष्ठ सहाय्यक ( लेखा ):- उमेदवार B.Com / BMS / BBA उत्तीर्ण असावा तसेच MS-CIT उत्तीर्ण असणे गरजेचे
४) कनिष्ठ सहाय्यक ( मानव संसाधन ) :- उमेदवार संबंधित क्षेत्रातून पदवीधर असावा तसेच MS-CIT उत्तीर्ण असणे गरजेचे
५) उपकेंद्र सहाय्यक:- उमेदवार इयत्ता बारावी उत्तीर्ण असावा आणि संबंधित विषयामध्ये ITI उत्तीर्ण असणे गरजेचे. राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी पूर्ण केल्यावर दोन वर्षाचा अनुभव आवश्यक
६) विद्युत सहाय्यक:- उमेदवार बारावी उत्तीर्ण असावा तसेच संबंधित क्षेत्रातील औद्योगिक व्यवसाय प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र उत्तीर्ण किंवा संबंधित क्षेत्रातील दोन वर्षाची पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक
वयोमर्यादा:-
१) अभियांत्रिकी पदवीधर प्रशिक्षणार्थी:- ३५ वर्षे
२) अभियांत्रिकी पदविका प्रशिक्षणार्थी :- ३० वर्षे
३) कनिष्ठ सहाय्यक ( लेखा ):- ३० वर्षे
४) कनिष्ठ सहाय्यक ( मानव संसाधन ) :- ३० वर्षे
५) उपकेंद्र सहाय्यक:- २७ वर्षे
६) विद्युत सहाय्यक:- २७ जागा
( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )
परीक्षा शुल्क:-
पद क्र. १ ते ४:- २५०/- + GST
पद क्र. ५ व ६:- ६०/- + GST
( दिव्यांग व माजी सैनिक यांना कुठलेही शुल्क नाही )
अर्ज करण्याची मुदत :- ०४ फेब्रुवारी २०२० ते १५ फेब्रुवारी २०२०
जाहिरात
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मंडळामध्ये भरती । MAHAVITARAN RECRUITMENT 2020
#getjob111

2 टिप्पण्या
Nice post. also visit for amaravati circle. Mahavitaran ITI Apprentice 2020 for Electrical, Wire-man and COPA trade Students-69 Posts
उत्तर द्याहटवाNice post. also visit for Chandrapur circle. Mahavitaran ITI Apprentice 2020 for Electrical, Wire-man and COPA trade Students-126 Posts
उत्तर द्याहटवा