भारतीय निर्यात-आयात बँक भरती । EXPORT-IMPORT BANK OF INDIA RECRUITMENT 2020
भारत सरकारच्या भारतीय निर्यात-आयात बँकेमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये संगणकीय पद्धतीने अर्ज करावेत.
एकूण जागा:- २२ जागा
पदांचे विवरण:-
१) मुख्य व्यवस्थापक ( MM III ) :- ०२ जागा
२) व्यवस्थापक ( विधी ):- ०६ जागा
३) व्यवस्थापक ( Risk Management - IS Security ):- ०१ जागा
४) व्यवस्थापक ( राजभाषा ):- ०१ जागा
५) उपव्यवस्थापक - IT (Developer):- ०१ जागा
६) उपव्यवस्थापक ( विधी ):- ०२ जागा
७) उपव्यवस्थापक ( राजभाषा ):- ०२ जागा
८) प्रशासकीय अधिकारी (Secretarial Function):- ०४ जागा
९) माहिती व तंत्रज्ञान अधिकारी ( कंत्राटी ):- ०३ जागा
शैक्षणिक पात्रता:-
१) मुख्य व्यवस्थापक विधी ( MM III ) :- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून विधी पदवी ६०% सह उत्तीर्ण असावा. तसेच १० वर्षाचा अनुभव आवश्यक
२) व्यवस्थापक ( विधी ):- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून विधी पदवी ६०% सह उत्तीर्ण असावा. तसेच ०५ वर्षाचा संबंधित पदाचा अनुभव आवश्यक
३) व्यवस्थापक ( Risk Management - IS Security ):- उमेदवार ६०% सह B.E/ B. Tech/M. Tech (Computer Science / Information Technology / Electronics & Communications/ Information Security) उत्तीर्ण असावा किंवा ६०% सह कुठलीही पदवी व MCA उत्तीर्ण असणे आवश्यक. CISA उत्तीर्ण असणे व ०५ वर्षाचा अनुभव आवश्यक
४) व्यवस्थापक ( राजभाषा ):- उमेदवार संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक तसेच ०५ वर्षाचा अनुभव आवश्यक
५) उपव्यवस्थापक - IT (Developer):- उमेदवार ६० % सह अभियांत्रिकी पदवी (Computer Science / Information Technology / Electronics & Communications). किंवा ६०% सह कुठलीही पदवी व MCA उत्तीर्ण असणे आवश्यक . तसेच ०१
६) उपव्यवस्थापक ( विधी ):- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून विधी पदवी ६०% सह उत्तीर्ण असावा. तसेच ०१ वर्षाचा संबंधित पदाचा अनुभव आवश्यक
७) उपव्यवस्थापक ( राजभाषा ):- उमेदवार संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक तसेच ०५ वर्षाचा अनुभव आवश्यक
८) प्रशासकीय अधिकारी (Secretarial Function):- उमेदवार ५०% सह कुठल्याही विषयात पदवी उत्तीर्ण असावा आणि संगणकावर प्रभुत्व असणे गरजेचे तसेच संबंधित पदाचा ०१ वर्षाचा अनुभव आवश्यक
९) माहिती व तंत्रज्ञान अधिकारी ( कंत्राटी ):-उमेदवार ५०% सह B.E. किंवा B. Tech किंवा M. Tech Computer Science किंवा Master of Computer Applications (MCA) उत्तीर्ण असावा तसेच संबंधित पदाचा ०५ वर्षाचा अनुभव आवश्यक
वयोमर्यादा:-
१) मुख्य व्यवस्थापक ( MM III ) :- ४० वर्षे
२) व्यवस्थापक ( विधी ):- ३५ वर्षे
३) व्यवस्थापक ( Risk Management - IS Security ):- ३५ वर्षे
४) व्यवस्थापक ( राजभाषा ):- ३५ वर्षे
५) उपव्यवस्थापक - IT (Developer):- २७ वर्षे
६) उपव्यवस्थापक ( विधी ):- २७ वर्षे
७) उपव्यवस्थापक ( राजभाषा ):- २७ वर्षे
८) प्रशासकीय अधिकारी (Secretarial Function):- २७ वर्षे
९) माहिती व तंत्रज्ञान अधिकारी ( कंत्राटी ):- ३५ वर्षे
( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )
परीक्षा शुल्क :- ६००/- ( अ.जा/ अ.ज./ दिव्यांग यांना १००/- )
अर्ज करण्याची मुदत :- ०७ फेब्रुवारी २०२० ते २२ फेब्रुवारी २०२०
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
भारतीय निर्यात-आयात बँक भरती । EXPORT-IMPORT BANK OF INDIA RECRUITMENT 2020 #getjob111

0 टिप्पण्या