महाराष्ट्र राज्य मत्स्यसेवा परीक्षा २०२० । MPSC MAHARASHTRA FISHERIES SERVICE RECRUITMENT 2020
पदांची संख्या:- ४७ जागा ( २० + २७ जागा )
पदांचे विवरण:-
अ ) सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय / प्रकल्प व्यवस्थापक, दापचरी ( तांत्रिक ) गट अ ( २० जागा )
१) अ.जा. :- ०३ जागा
२) अ.ज.:- ०१ जागा
३) विजा (अ ):- ०१ जागा
४) भज (ब ):- ०१ जागा
५) इतर मागासवर्ग:- ०४ जागा
६) सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग:- ०३ जागा
७) आर्थिक दुर्बल घटक:- ०२ जागा
८) खुला:- ०५ जागा
ब ) मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, अभिरक्षक, प्रशिक्षण व विस्तार अधिकारी ( तांत्रिक ) गट ब ( २७ जागा )
१) अ.जा. :- ०४ जागा
२) अ.ज.:- ०२ जागा
३) विजा (अ ):- ०१ जागा
४) भज ( ब ):- ०१ जागा
५) भज ( क ):- ०१ जागा
६) इतर मागासवर्ग:- ०४ जागा
७) सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग:- ०४ जागा
८) आर्थिक दुर्बल घटक:- ०३ जागा
९) खुला:- ०७ जागा
शैक्षणिक पात्रता:- उमेदवार मत्स्यविज्ञान विषयांसह पदवी परीक्षा द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण असावा ( B. F. Sc )
वयोमर्यादा:- ३८ वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )
परीक्षा शुल्क :- ३७४/- ( मागासवर्गीय प्रवर्ग:- २७४/- )
अर्ज करण्याची मुदत:- ३१ जानेवारी २०२० ते २० फेब्रुवारी २०२०
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
#getjob111

0 टिप्पण्या