महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मंडळामध्ये भरती । MAHAVITARAN RECRUITMENT 2020

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मंडळामध्ये भरती । MAHAVITARAN RECRUITMENT 2020

महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मंडळामध्ये विविध पदांसाठी अनुसूचित जमातीच्या  उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.


जागांची संख्या:- ८२ जागा 


पदांचे विवरण:- 

१) अभियांत्रिकी पदवीधर प्रशिक्षणार्थी:- ०२ जागा 

२) अभियांत्रिकी पदविका प्रशिक्षणार्थी :- १० जागा 

३) कनिष्ठ सहाय्यक ( लेखा ):- ०८ जागा 

४) कनिष्ठ सहाय्यक ( मानव संसाधन ) :- ०६ जागा 

५) उपकेंद्र सहाय्यक:- १९ जागा 

६) विद्युत सहाय्यक:- ३७ जागा 


शैक्षणिक पात्रता:- 

१) अभियांत्रिकी पदवीधर प्रशिक्षणार्थी:- उमेदवार विद्युत अभियांत्रिकी अथवा तंत्रज्ञान विषयातून पदवीधर असावा.

२) अभियांत्रिकी पदविका प्रशिक्षणार्थी :- उमेदवार विद्युत अभियांत्रिकी विषयातून पदविका असावा.

३) कनिष्ठ सहाय्यक ( लेखा ):- उमेदवार B.Com / BMS / BBA उत्तीर्ण असावा तसेच MS-CIT उत्तीर्ण असणे गरजेचे 

४) कनिष्ठ सहाय्यक ( मानव संसाधन ) :- उमेदवार संबंधित क्षेत्रातून पदवीधर असावा तसेच MS-CIT उत्तीर्ण असणे गरजेचे 

५) उपकेंद्र सहाय्यक:- उमेदवार इयत्ता बारावी उत्तीर्ण असावा आणि संबंधित विषयामध्ये ITI उत्तीर्ण असणे गरजेचे. राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी पूर्ण केल्यावर दोन वर्षाचा अनुभव आवश्यक 

६) विद्युत सहाय्यक:- उमेदवार बारावी उत्तीर्ण असावा तसेच संबंधित क्षेत्रातील औद्योगिक व्यवसाय  प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर  राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र उत्तीर्ण किंवा संबंधित क्षेत्रातील दोन वर्षाची पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक 


वयोमर्यादा:- 

१) अभियांत्रिकी पदवीधर प्रशिक्षणार्थी:- ३५ वर्षे 

२) अभियांत्रिकी पदविका प्रशिक्षणार्थी :- ३० वर्षे 

३) कनिष्ठ सहाय्यक ( लेखा ):- ३० वर्षे 

४) कनिष्ठ सहाय्यक ( मानव संसाधन ) :- ३० वर्षे  

५) उपकेंद्र सहाय्यक:- २७ वर्षे 

६) विद्युत सहाय्यक:- २७ जागा 

( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )



परीक्षा शुल्क:- 

पद क्र. १ ते ४:- २५०/- + GST 

पद क्र. ५ व ६:-  ६०/- + GST 

( दिव्यांग व माजी सैनिक यांना कुठलेही शुल्क नाही )


अर्ज करण्याची मुदत :- ०४ फेब्रुवारी २०२० ते १५ फेब्रुवारी २०२० 



जाहिरात 




उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मंडळामध्ये भरती । MAHAVITARAN RECRUITMENT 2020
#getjob111

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या

Close Menu