भारतीय तटरक्षक दलामध्ये नाविक पदांसाठी भरती २०२३ । Indian Coast Guard Navik Recruitment 2023

भारतीय तटरक्षक दलामध्ये नाविक पदांसाठी भरती २०२३ । Indian Coast Guard Navik Recruitment 2023


भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भारतीय तटरक्षक दलामध्ये (Indian Coast Guard) विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.


जागांची संख्या:- २५५ जागा


जागांचे विवरण:- 

१) नाविक ( General Duty ) :- २२५ जागा 

२) नाविक ( Domestic Branch ) :- ३० जागा 


शैक्षणिक पात्रता:- 

१) नाविक ( General Duty ) :- उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळामधून इयत्ता बारावी गणित व भौतिकशास्त्र विषयासह उत्तीर्ण असावा.

२) नाविक ( Domestic Branch ) :- उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळामधून इयत्ता दहावी उत्तीर्ण असावा.


वय मर्यादा:- १८ ते २२ वर्ष 

उमेदवाराचा जन्म ०१ सप्टेंबर २००१ ते ३१ ऑगस्ट २००५  दरम्यान झालेला असावा.

( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )


वेतनश्रेणी:- 

१) नाविक ( General Duty ):- २१७००/- अधिक इतर भत्ते

२) नाविक ( Domestic Branch ):- २१७००/- अधिक इतर भत्ते


परीक्षा शुल्क:- ३००/- (अ.जा. व अ.ज. उमेदवारांना कुठलेही शुल्क नाही )


शारीरिक पात्रता परीक्षा:- 

१) १.६ किमी अंतर ०७ मिनिटात पूर्ण करणे 

२) २० उठक बैठक 

३) १० पुशअप 


वैद्यकीय पात्रता:- 

१) उमेदवाराची उंची १५७ सेमी असणे आवश्यक

२) छाती ०५ सेमी फुगवता येणे आवश्यक

३) वजन उंचीच्या व वयाच्या योग्य प्रमाणात असणे आवश्यक


अर्ज करण्याची मुदत:- ०६ फेब्रुवारी २०२३ ते १६ फेब्रुवारी २०२३


जाहिरात ( ०६ फेब्रुवारी २०२३ रोजी उपलब्ध होईल )

अर्ज करण्यासाठी( ०६ फेब्रुवारी २०२३ रोजी उपलब्ध होईल )

अधिकृत संकेतस्थळ 


उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


भारतीय तटरक्षक दलामध्ये शेकडो जागांची भरती | INDIAN COAST GUARD NAVIK RECRUITMENT 2023

indian coast guard navik, indian coast guard recruitment 2021, join indian coast guard, indian coast guard recruitment 2020, indian coast guard result 2021, indian coast guard recruitment

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu