संघ लोकसेवा आयोग भारतीय नागरी व वन सेवा पूर्व परीक्षा २०२३ । UPSC CIVIL & FOREST SERVICES PRELIMS 2023

संघ लोकसेवा आयोग भारतीय नागरी व वन सेवा पूर्व परीक्षा २०२३ । UPSC CIVIL & FOREST SERVICES PRELIMS 2023


भारत सरकारच्या संघ लोकसेवा आयोगाकडून (UPSC) भारतीय नागरी व वन सेवेकरिता UPSC CIVIL & FOREST SERVICES भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.


परीक्षेचे नाव:- भारतीय नागरी व वन सेवा पूर्व परीक्षा २०२३ । UPSC CIVIL & FOREST SERVICES PRELIMS 2023


जागांची संख्या:- १२५५ जागा 


जागांचे विवरण:- 

१) भारतीय नागरी सेवा:- ११०५ जागा 

२) भारतीय वन सेवा:- १५० जागा 


शैक्षणिक पात्रता:- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.


वय मर्यादा:- २१ ते ३२ वर्षे (उमेदवाराचा जन्म ०२ ऑगस्ट १९९१ ते ०१ ऑगस्ट २००२ दरम्यान झाला असावा, शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )


परीक्षा शुल्क:- १००/- ( अ.जा. / अ.ज./ दिव्यांग/ महिला यांना कुठलेही शुल्क नाही )


अर्ज करण्याची मुदत:- ०१ फेब्रुवारी २०२३ ते २१ फेब्रुवारी २०२३ सायंकाळी ६ वाजेपर्यंत 


पूर्व परीक्षा:- २८ मे २०२३


जाहिरात 

भारतीय नागरी सेवा २०२३  । भारतीय वन सेवा २०२३ 

अर्ज करण्यासाठी 

अधिकृत संकेतस्थळ 


उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


संघ लोकसेवा आयोग भारतीय नागरी व वन सेवा पूर्व परीक्षा २०२३ । UPSC CIVIL & FOREST SERVICES PRELIMS 2023

upsc civil services exam 2023 apply online, upsc civil services exam 2023 notification, upsc civil services exam 2023 application form, upsc civil services exam 2023 form, upsc civil services exam 2023 notification, upsc civil services exam 2023 syllabus, upsc civil services exam 2023 vacancy


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu