भारत सरकारच्या सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.
जागांची संख्या:- २५०
पदांचे विवरण:-
१) Chief Manager Scale IV (Mainstream):- ५० जागा
२) Senior Manager Scale III (Mainstream):- २०० जागा
शैक्षणिक पात्रता:- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण असावा. (CAIIB &Higher qualification will be given preference)
वय मर्यादा:-
१) Chief Manager Scale IV (Mainstream):- ४० वर्षे
२) Senior Manager Scale III (Mainstream):- ३५ वर्षे
(शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )
परीक्षा शुल्क:- रु. ८५०/- अधिक शुल्क ( अ.जा./ अ.ज./ महिला/ दिव्यांग यांना कुठलेही शुल्क नाही )
वेतनश्रेणी:-
१) Chief Manager Scale IV (Mainstream):- रु. ६३८४०-१९९०(५) - ७३७९०- २२२०(२) - ७८२३०
२) Senior Manager Scale III (Mainstream):- रु.७६०१० -२२२०(४)-८४८९०-२५००(२)-८९८९०
अर्ज करण्याची मुदत:- २७ जानेवारी २०२३ ते ११ फेब्रुवारी २०२३
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांची भरती २०२३ । Central Bank of India Manager Recruitment 2023
Central Bank of India Manager Recruitment 2023, cbi recruitment 2023, central bank notification 2023, central bank manager jobs, central bank new vacancy

0 टिप्पण्या