संघ लोकसेवा आयोग राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी व नौदल अकादमी भरती २०२३। UPSC NDA & NA (I) RECRUITMENT 2023

संघ लोकसेवा आयोग राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी व नौदल अकादमी भरती २०२३। UPSC NDA & NA (I) RECRUITMENT 2023 


भारत सरकारच्या संघ लोकसेवा आयोगाकडून राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आणि नौदल अकादमी साठी शेकडो जागांची भरती प्रक्रिया सुरु झाली असून पात्र उमेदवारांनी  संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.


परीक्षेचे नाव :- संघ लोकसेवा आयोग राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी व नौदल अकादमी भरती। UPSC NDA & NA (I) RECRUITMENT 2023 


एकूण जागा:- ३९५ जागा 


पदांचे विवरण:- 

१) राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी:- ३७० जागा

२) नौदल अकादमी:- २५ जागा 


शैक्षणिक पात्रता:- 

१) राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ( भारतीय लष्कर गटासाठी ) :- उमेदवार इयत्ता बारावी कुठल्याही मान्यताप्राप्त शैक्षणिक मंडळातून उत्तीर्ण असावा.

२) राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ( वायुसेना गट व नौदल अकादमी ) :- उमेदवार मान्यताप्राप्त शैक्षणिक मंडळातून इयत्ता बारावी गणित, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र विषयासह उत्तीर्ण असावा.


वय मर्यादा:- उमेदवाराचा जन्म ०२ जुलै २००४ ते ०१ जुलै २००७ दरम्यान झाला असावा.


परीक्षा शुल्क :- १००/- ( अ.जा./ अ.ज./ सैन्यदलातील अधिकारी यांचे पाल्य यांना कुठलेही शुल्क नाही ) 


अर्ज करण्याची मुदत :- २१ डिसेंबर  २०२२ ते १० जानेवारी २०२३ सायंकाळी ६ वाजेपर्यंत 


जाहिरात

अर्ज करण्यासाठी

अधिकृत संकेतस्थळ 


उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


संघ लोकसेवा आयोग राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी व नौदल अकादमी भरती २०२३ । UPSC NDA & NA (I) RECRUITMENT 2023 

#getjob111 #nda #jobs #recruitment


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu