संयुक्त रक्षा सेवा (I) परीक्षा २०२३ | UPSC Combined Defence Service Exam (CDS) Recruitment 2023 (I)

संयुक्त रक्षा सेवा (I)परीक्षा २०२३ | UPSC Combined Defence Service Exam (CDS) Recruitment 2023 (I)



भारत सरकारच्या संघ लोकसेवा आयोगाकडून संयुक्त रक्षा सेवा (I) परीक्षा २०२३ चे आयोजन करण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने दिलेल्या मुदतीमध्ये अर्ज करावे.


परीक्षेचे नाव :- संयुक्त रक्षा सेवा (I) परीक्षा २०२३ | UPSC Combined Defence Service Exam (CDS) Recruitment 2023 (I)


जागांची संख्या:- ३४१ जागा 


जागांचे विवरण:- 

१) IMA , डेहराडून :- १०० जागा 

२) INA , इझिमला  :- २२ जागा 

३) AFA, हैदराबाद :- ३२ जागा 

४) OTA , चेन्नई (पुरुष) :- १७० जागा 

५) OTA, चेन्नई ( महिला ) :- १७ जागा 


शैक्षणिक पात्रता:- 

१) IMA , डेहराडून आणि OTA, चेन्नई  :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण असणे गरजेचे 

२) INA , इझिमला  :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण असणे गरजेचे 

३) AFA, हैदराबाद :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण असणे गरजचे ( बारावी गणित आणि भौतिकशास्त्र विषयासह उत्तीर्ण असणे गरजेचे )


वय मर्यादा :- २० ते २४ वर्षे ( उमेदवाराचा जन्म ०२ जानेवारी २००२ ते ०१ जानेवारी २००४ दरम्यान झालेला असावा.)


अर्ज करण्याची मुदत :- १० जानेवारी २०२३


परीक्षा शुल्क :- २००/- ( अ.जा./ अ.ज./ महिला यांना कुठलेही शुल्क नाही )


जाहिरात 

अर्ज करण्यासाठी 

अधिकृत संकेतस्थळ


उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


संयुक्त रक्षा सेवा (I)परीक्षा २०२३ | UPSC Combined Defence Service Exam (CDS) Recruitment 2023 (I)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu