कर्मचारी निवड आयोगाकडून विविध पदांसाठी हजारो जागांची भरती । SSC CHSL Recruitment 2022 - Apply Online

कर्मचारी निवड आयोगाकडून विविध पदांसाठी हजारो जागांची भरती । 
SSC CHSL Recruitment 2023 - Apply Online
SSC CHSL Bharti 2023


भारत सरकारच्या कर्मचारी निवड आयोगाकडून (SSC) विविध पदांसाठी हजारो जागांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. तरी पात्र उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.


परीक्षेचे नाव :- SSC Combined Higher Secondary (10+2) Level Examination, 2022


जागांची संख्या 

४५००  जागा 


पदांचे विवरण 

१) कनिष्ठ श्रेणी लिपिक 

२) डाक सहाय्यक 

३) संगणक चालक ( DATA ENTRY OPERATOR )

SSC CHSL Recruitment 2022

शैक्षणिक पात्रता

उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षणमंडळाकडून बारावी उत्तीर्ण असावा.


वय मर्यादा

 १८ ते २७ वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )


परीक्षा शुल्क 

१००/- 

( अ.जा./ अ.ज./ दिव्यांग / महिला / माजी सैनिक यांना कुठलेही शुल्क नाही )


वेतनश्रेणी

१) कनिष्ठ श्रेणी लिपिक (LDA /JSA):- ₹ १९,९००/-  ते ₹ ६३,२००/-

२) DATA ENTRY OPERATOR (Pay Level-4):- ₹ २५,५००/- ते ₹ ८१,१००/-


अर्ज करण्याची मुदत

०६ डिसेंबर २०२२ ते ०४ जानेवारी २०२३



जाहिरात 

अर्ज करण्यासाठी 

अधिकृत संकेतस्थळ 


उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


कर्मचारी निवड आयोगाकडून विविध पदांसाठी हजारो जागांची भरती । SSC CHSL Recruitment 2022 - Apply Online




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu