भारत सरकारच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी (National Defense Academy - NDA) अंतर्गत विविध पदांकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.
पदांची संख्या:- २५१ जागा
पदांचे विवरण :-
१) कनिष्ठ श्रेणी लिपिक :- २७ जागा
२) पेंटर :- ०१ जागा
३) ड्राफ्टमन :- ०१ जागा
४) वाहन चालक:- ०८ जागा
५) Compositor-cum-Printer:- ०१ जागा
६) Cinema Projectionist-II :- ०१ जागा
७) स्वयंपाकी:- १२ जागा
८) Fireman:- १० जागा
९) Blacksmith :- ०१ जागा
१०) TA-Baker & Confectioner:- ०२ जागा
११) TA-Cycle Repairer:- ०५ जागा
१२) MTS :- १८२ जागा
शैक्षणिक पात्रता :-
१) कनिष्ठ श्रेणी लिपिक :- उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळामधून बारावी उत्तीर्ण तसेच संगणक आधारित इंग्रजी टंकलेखन ३५ श प्र मी व हिंदी टंकलेखन ३० श प्र मी वेग असणे आवश्यक आहे.
२) पेंटर :- उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळामधून बारावी उत्तीर्ण उत्तीर्ण असावा तसेच संबंधित क्षेत्रातील दोन वर्षाचा अनुभव किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून (ITI) पेंटर प्रमाणपत्र उत्तीर्ण व संबंधित क्षेत्रातील दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.
३) ड्राफ्टमन :- उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळामधून बारावी उत्तीर्ण उत्तीर्ण असावा तसेच संबंधित क्षेत्रातील दोन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून (ITI) ड्राफ्टमन प्रमाणपत्र उत्तीर्ण व संबंधित क्षेत्रातील दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.
४) वाहन चालक:- उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळामधून बारावी उत्तीर्ण उत्तीर्ण असावा तसेच उमेदवाराकडे वैध अवजड वाहन चालक परवाना असावा. मान्यताप्राप्त संस्थेतील दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.
५) Compositor-cum-Printer:- उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळामधून बारावी उत्तीर्ण उत्तीर्ण असावा. मान्यताप्राप्त संस्थेतील संबंधित क्षेत्रातील दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.
६) Cinema Projectionist-II :- उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळामधून बारावी उत्तीर्ण उत्तीर्ण असावा. मान्यताप्राप्त संस्थेतील संबंधित क्षेत्रातील दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.
७) स्वयंपाकी:- उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळामधून बारावी उत्तीर्ण उत्तीर्ण असावा. मान्यताप्राप्त संस्थेतील संबंधित क्षेत्रातील दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून (ITI) स्वयंपाकी प्रमाणपत्र उत्तीर्ण व संबंधित क्षेत्रातील दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.
८) Fireman:- उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळामधून दहावी उत्तीर्ण असावा तसेच वैध अवजड वाहन चालक परवाना असावा, तसेच उमेदवाराकडे कमीत कमी सहा महिन्याचे मान्यताप्राप्त संस्थेमधील सेवेचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
९) Blacksmith :- उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळामधून बारावी उत्तीर्ण उत्तीर्ण असावा. मान्यताप्राप्त संस्थेतील संबंधित क्षेत्रातील दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.
१०) TA-Baker & Confectioner:- उमेदवार औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून (ITI) Baker & Confectioner प्रमाणपत्र उत्तीर्ण किंवा उमेदवार इयत्ता दहावी उत्तीर्ण असावा व मान्यताप्राप्त संस्थेमधील (Baker & Confectioner) एक वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.
११) TA-Cycle Repairer:- उमेदवार औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून (ITI) Cycle Repairer प्रमाणपत्र उत्तीर्ण किंवा उमेदवार इयत्ता दहावी उत्तीर्ण असावा व मान्यताप्राप्त संस्थेमधील (Cycle Repairer) एक वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.
१२) MTS :- उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळामधून इयत्ता दहावी उत्तीर्ण असावा.
वय मर्यादा :-
१) पद क्र. १,३,४,८ :- १८ ते २७ वर्षे
२) पद क्र. २,५,६,७,९,१०,११,१२ :- १८ ते २५ वर्षे
अर्ज करण्याची मुदत :- २० जानेवारी २०२३
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी .

0 टिप्पण्या