महाराष्ट्र पोलीस दलामध्ये १८३३१ जागांसाठी महाभरती २०२२ । Maharashtra Police Recruitment 2022 #mahapolice

 

महाराष्ट्र पोलीस दलामध्ये १८३३१ जागांसाठी महाभरती २०२२ । Maharashtra Police Recruitment 2022 


महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य पोलीस दलामध्ये १८३३१ जागांसाठी विविध पदांची भरती प्रक्रिया संगणकीय पद्धतीने राबविण्यात येत आहे. तरी पात्र उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने दिलेल्या मुदतीमध्ये अर्ज करावे.


जागांची संख्या :- १८३३१ जागा 


पदाचे विवरण :-

१) पोलीस शिपाई (गट क):- १४९५६ जागा 

२) पोलीस शिपाई चालक (गट क) :- २१७४ जागा 

३) सशस्त्र पोलीस शिपाई (गट क):- १२०१ जागा 



शैक्षणिक पात्रता:- 

१) पोलीस शिपाई (गट क):- उमेदवार इयत्ता बारावी उत्तीर्ण असावा. 

२) पोलीस शिपाई चालक (गट क) :- उमेदवार इयत्ता बारावी उत्तीर्ण असावा तसेच हलके वाहन चालविण्याचा परवाना (LMV-TR) असणे आवश्यक आहे. 

३) सशस्त्र पोलीस शिपाई (गट क):- उमेदवार इयत्ता बारावी उत्तीर्ण असावा. 



वय मर्यादा:-

१) पोलीस शिपाई (गट क):- १८ ते २८ वर्षे

२) पोलीस शिपाई चालक (गट क) :- १९ ते २८ वर्षे

३) सशस्त्र पोलीस शिपाई (गट क):- १८ ते २५ वर्षे 

( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )


परीक्षा शुल्क:- ४५०/- ( मागासवर्गीय :- ३५०/- ) 


शारीरिक पात्रता :- उंची 

महिला :- १५५ से.मी.

पुरुष :- १६५ से.मी.


अर्ज करण्याची मुदत :- ३० नोव्हेंबर २०२२







उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.




महाराष्ट्र पोलीस दलामध्ये १८३३१ जागांसाठी महाभरती २०२२ । Maharashtra Police Recruitment 2022 Apply Online



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu