MAHAGENCO Assistant & Junior Engineer Bharti 2022
जागांची संख्या:- ६६१
पदांचे विवरण
१) MAHAGENCO Assistant Engineer:- ३३९ जागा
२) MAHAGENCO Junior Engineer:- ३२२ जागा
MAHAGENCO Asst & Junior Engineer शैक्षणिक पात्रता
१) Assistant Engineer:- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून ( Mechanical/ Electrical/ Instrumentation ) विषयामध्ये अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण असावा. महानिर्मिती कर्मचाऱ्यांना ०५ वर्षाचा तांत्रिक विभागातील अनुभव आवश्यक आहे.
२) Junior Engineer:- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून ( Mechanical/ Electrical/ Instrumentation ) विषयामध्ये अभियांत्रिकी पदविका उत्तीर्ण असावा. महानिर्मिती कर्मचाऱ्यांना ०५ वर्षाचा तांत्रिक विभागातील अनुभव आवश्यक आहे.
MAHAGENCO Asst & Junior Engineer वय मर्यादा
१) पद क्र. १ व २ :- ३८ वर्षे (शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )
२) महानिर्मितीच्या कर्मचाऱ्यांसाठी ५७ वर्षे
MAHAGENCO Asst & Junior Engineer वेतनश्रेणी:-
१) MAHAGENCO Assistant Engineer:- रु. ४९२१० - २१६५ - ६००३५ - २२८० - ११९३१५
२) MAHAGENCO Junior Engineer:- रु. ३७३४०- १६७५- ४५७१५ -१७४० -६३११५- १८३० -१०३३७५
परीक्षा शुल्क:-
अ) MAHAGENCO Assistant Engineer
१) खुला :- रु. ८००/- अधिक GST
२) मागासवर्गीय:- ६००/- अधिक GST
ब) MAHAGENCO Junior Engineer
१) खुला :- रु. ८००/- अधिक GST
२) मागासवर्गीय:- ६००/- अधिक GST
क ) दिव्यांग उमेदवारांना कुठलेही शुल्क नाही
अर्ज करण्याची मुदत:- १७ नोव्हेंबर २०२२ ते १७ डिसेंबर २०२२
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी मध्ये भरती २०२२ | MAHAGENCO Asst & Junior Engineer Online Form 2022
MAHAGENCOच्या इतर जाहिरात

0 टिप्पण्या