भारत सरकारच्या भारत प्रतिभूती मुद्रणालय (Indian Security Press) नाशिक येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.
जागांची संख्या:- ८५ जागा
पदाचे नाव:- कनिष्ठ तंत्रज्ञ । Junior Technician
जागांचे विवरण:-
१) Junior Technician (Technical):- ३० जागा
२) Junior Technician (Control):- ३८ जागा
३) Junior Technician (Tech Support-Design):- ०२
४) Junior Technician (Machine Shop):- ०४ जागा
५) Junior Technician (Electrical):- ०२ जागा
६) Junior Technician (Electronic):- ०२
७) Junior Technician (Store):- ०२ जागा
८) Junior Technician (CSD):- ०५ जागा
शैक्षणिक पात्रता:- उमेदवार मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित क्षेत्रातील ITI प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा.
किंवा
उमेदवार मान्यताप्राप्त संस्थेतून Printing technology विषयात पदविका उत्तीर्ण असावा.
वय मर्यादा:- २५ वर्षे (शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )
परीक्षा शुल्क:-
१) खुला / आ.दु.घ./ इमाव प्रवर्ग :- ६००/-
२) अ.जा/ अ.ज/ दिव्यांग/ माजी सैनिक:- २००/-
वेतनश्रेणी:- रु.१८,७८०/- ते ६७,३९०/-
अर्ज करण्याची मुदत:- ०८ ऑक्टोबर २०२२ ते ०८ नोव्हेंबर २०२२
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
भारत प्रतिभूती मुद्रणालय नाशिक, भरती २०२२ । Indian Security Press Nashik Recruitment 2022

0 टिप्पण्या