भारत सरकारच्या कर्मचारी निवड आयोगाकडून भारतीय हवामान विभागातील विविध पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.
पदाचे नाव:- वैज्ञानिक सहाय्यक । SCIENTIFIC ASSISTANT
जागांची संख्या:- ९९० जागा
शैक्षणिक पात्रता:- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून Science (भौतिकशास्त्र विषयासह )/ Computer Science/ Information Technology/ Computer Applications यांमधील कुठल्याही शाखेतील पदवीधारक असावा.
किंवा
उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून Electronics and Telecommunication Engineering यांमधील कुठल्याही शाखेतील पदविकाधारक असावा.
वयोमर्यादा:- ३० वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू)
परीक्षा शुल्क:- १००/- ( अ.जा./ अ.ज./ महिला/ दिव्यांग/ माजी सैनिक यांना कुठलेही शुल्क नाही)
अर्ज करण्याची मुदत:- ३० सप्टेंबर २०२२ ते १८ ऑक्टोबर २०२२
अधिकृत संकेतस्थळ ( SSC / IMD )
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
भारतीय हवामान विभाग भरती २०२२ । Indian Meteorological Department (IMD) Recruitment 2022

0 टिप्पण्या