UPSC अभियांत्रिकी सेवा परीक्षा २०२३ । UPSC ESE Recruitment 2023

 

UPSC अभियांत्रिकी सेवा परीक्षा २०२३ । UPSC ESE Recruitment 2023


भारत सरकारच्या संघ लोकसेवा आयोगाकडून अभियांत्रिकी सेवा परीक्षा २०२३ साठी विविध पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.


परीक्षेचे नाव:- अभियांत्रिकी सेवा परीक्षा २०२३ । UPSC Engineering Services Exam 2023


पदांचे विवरण:- 

१) श्रेणी I (Civil Engineering)

२) श्रेणी II (Mechanical Engineering)

३) श्रेणी III (Electrical Engineering)

४) श्रेणी IV (Electronics & Telecommunication Engineering)


शैक्षणिक पात्रता:- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयातील अभियांत्रिकी पदवी /  अभियांत्रिकी पदवी समतुल्य पदविका अथवा संबंधित विषयामध्ये M.Sc. उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.


 वय मर्यादा:- २१ ते ३० वर्षे (शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू)


परीक्षा शुल्क:- २००/- (अ.जा./ अ.ज/ महिला/ दिव्यांग यांना कुठलेही शुल्क नाही)


अर्ज करण्याची मुदत:- १४ सप्टेंबर २०२२ ते ०४ ऑक्टोबर २०२२


जाहिरात 

अर्ज करण्यासाठी

अधिकृत संकेतस्थळ 


उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


UPSC अभियांत्रिकी सेवा परीक्षा २०२३ । UPSC ESE Recruitment 2023


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu