भारत सरकारच्या राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (NABARD) मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.
जागांची संख्या:- १७७
पदांचे विवरण:-
१) विकास सहाय्यक (Development Assistant):- १७३ जागा
२) विकास सहाय्यक हिंदी (Development Assistant):- ०४ जागा
शैक्षणिक पात्रता:-
१) विकास सहाय्यक (Development Assistant):- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कुठल्याही शाखेतून ५०% सह पदवी उत्तीर्ण असावा.
२) विकास सहाय्यक हिंदी (Development Assistant):- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून हिंदी व इंग्रजी या मुख्य विषयासह पदवी ५०% सह उत्तीर्ण असावा.
वय मर्यादा:- २१ ते ३५ वर्ष (शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )
परीक्षा शुल्क:-
१) खुला प्रवर्ग/ इमाव :- ४५०/-
२) अ.जा/ अ.ज./ दिव्यांग/ माजी सैनिक:- ५०/-
३) NABARD कर्मचारी:- कुठलेही शुल्क नाही
वेतनश्रेणी:- रु. १४,६५०/- ते ३४,९९०/-
अर्ज करण्याची मुदत:- १५ सप्टेंबर २०२२ ते १० ऑक्टोबर २०२२
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक भरती २०२२ । NABARD Development Assistant Recruitment 2022

0 टिप्पण्या