जागांची संख्या:- १६ जागा
पदांचे विवरण:-
१) Welfare Officer:- ०१ जागा
२) Junior Office Assistant:- १५ जागा
शैक्षणिक पात्रता:-
१) Welfare Officer:- उमेदवार महाराष्ट्र राज्याच्या मान्यतेनुसार संबंधित विषयामध्ये पदवी अथवा पदविका उत्तीर्ण असावा. उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असावे तसेच संबंधित कामाचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.
२) Junior Office Assistant:- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून ५५% सह पदवी उत्तीर्ण असावा. तसेच इंग्रजी ४० श.प्र.मी. व हिंदी ३० श.प्र.मी. टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वय मर्यादा:-
१) Welfare Officer:- ३० वर्ष
२) Junior Office Assistant:- २८ वर्ष (शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )
परीक्षा शुल्क:-
१) खुला / आ.दु.घ./ इमाव प्रवर्ग :- ६००/-
२) अ.जा/ अ.ज/ दिव्यांग/ माजी सैनिक:- २००/-
वेतनश्रेणी:-
१) Welfare Officer:- रु.२९,७००/- ते १,०३,००/-
२) Junior Office Assistant:- रु. २१,५४०/- ते ७७,१६०/-
अर्ज करण्याची मुदत:- १० सप्टेंबर २०२२ ते १० ऑक्टोबर २०२२
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
भारत प्रतिभूती मुद्रणालय नाशिक येथे विविध पदांची भरती २०२२ । India Security Press Nashik Recruitment 2022

1 टिप्पण्या
Vare nice
उत्तर द्याहटवा