
भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठ्या अश्या भारतीय स्टेट बँकेमध्ये (SBI ) हजारो जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.
पदाचे नाव:- लिपिक ( SBI CLERK - Jr. Associates )
जागांची संख्या:- ५००८जागा
जागांचे विवरण:- विभागानुसार
१) उत्तर प्रदेश :- ६३१ जागा
२) मध्य प्रदेश:- ३९८ जागा
३) राजस्थान:- २८४ जागा
४) दिल्ली:- ३२ जागा
५) उत्तराखंड:- १२० जागा
६) छत्तीसगढ:- ९२ जागा
७) तेलंगाणा:- २२५ जागा
८) अंदमान व निकोबार:- १० जागा
९) हिमाचल प्रदेश:- ५५ जागा
१०) हरियाणा:- ०५ जागा
११) जम्मू आणि काश्मिर:- ३५ जागा
१२) ओडिसा:- १७० जागा
१३) पंजाब:- १३० जागा
१४) सिक्कीम:- २६ जागा
१५) तामिळनाडू:- ३५५ जागा
१६)पॉंडिचेरी:- ०७ जागा
१७) पश्चिम बंगाल:- ३४० जागा
१८) केरळ:- २७० जागा
१९) लक्ष्यदीप:- ०३ जागा
२०) महाराष्ट्र:- ७४७ जागा
२१) गोवा:- ५० जागा
२२) आसाम:- २५८ जागा
२३) अरुणाचल प्रदेश:- १५ जागा
२४) माणिपूर:- २८ जागा
२५) मेघालय:- २३ जागा
२६) मिजोरम:- १० जागा
२७) नागालँड:- १५ जागा
२८) त्रिपुरा:- १० जागा
२९) गुजरात:- ३३५ जागा
३०) दमण व दिव:- ०४ जागा
३१) कर्नाटक:- ३१६ जागा
शैक्षणिक पात्रता:- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कुठल्याही शाखेचा पदवीधर असावा.
वय मर्यादा:- २० ते २८ वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )
वेतन:- रु.१९,९००/- व अधिक भत्ते
अर्ज करण्याची मुदत:- ०७ सप्टेंबर २०२२ ते २७ सप्टेंबर २०२२
परीक्षा शुल्क:- ७५०/- ( अ.जा/ अ.ज./ दिव्यांग/ XS यांना कुठलेही शुल्क नाही )
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
भारतीय स्टेट बँकेमध्ये लिपिक पदासाठी हजारो जागांची महाभरती । SBI Clerk Recruitment 2022
0 टिप्पण्या