भारतीय तटरक्षक दलामध्ये शेकडो जागांची भरती | INDIAN COAST GUARD NAVIK & YANTRIK RECRUITMENT 2022

 

भारतीय तटरक्षक दलामध्ये शेकडो जागांची भरती | INDIAN COAST GUARD NAVIK & YANTRIK RECRUITMENT 2022


भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भारतीय तटरक्षक दलामध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.


जागांची संख्या:- ३०० जागा


जागांचे विवरण:- 

१) नाविक ( General Duty ) :- २२५ जागा 

२) नाविक ( Domestic Branch ) :- ४० जागा 

३) यांत्रिक ( Mechanical ) :- १६ जागा 

४) यांत्रिक ( इलेकट्रीकल ) :- १० जागा 

५) यांत्रिक ( इलेक्ट्रॉनिक्स ) :- ०९ जागा 


शैक्षणिक पात्रता:- 

१) नाविक ( General Duty ) :- उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळामधून इयत्ता बारावी गणित व भौतिकशास्त्र विषयासह उत्तीर्ण असावा.

२) नाविक ( Domestic Branch ) :- उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळामधून इयत्ता दहावी उत्तीर्ण असावा.

३) यांत्रिक ( Mechanical ) :- उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळामधून इयत्ता दहावी  तसेच संबंधित पदविका (Diploma in Mechanical/ Electrical/ Electronics and Telecommunication (Radio/ Power) उत्तीर्ण असावा.

४) यांत्रिक ( इलेकट्रीकल ) :-उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळामधून इयत्ता दहावी  तसेच संबंधित पदविका (Diploma in Mechanical/ Electrical/ Electronics and Telecommunication (Radio/ Power) उत्तीर्ण असावा.

५) यांत्रिक ( इलेक्ट्रॉनिक्स ) :- उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळामधून इयत्ता दहावी  तसेच संबंधित पदविका (Diploma in Mechanical/ Electrical/ Electronics and Telecommunication (Radio/ Power) उत्तीर्ण असावा.


वय मर्यादा:- १८ ते २२ वर्ष 

उमेदवाराचा जन्म ०१ मे २००१ ते ३० एप्रिल २००५  दरम्यान झालेला असावा.

( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )


वेतनश्रेणी:- 

१) नाविक ( General Duty ):- २१७००/- अधिक इतर भत्ते

२) नाविक ( Domestic Branch ):- २१७००/- अधिक इतर भत्ते

३) यांत्रिक :- २९२००/- + ६२००/- अधिक इतर भत्ते 


परीक्षा शुल्क:- २५०/- (अ.जा. व अ.ज. उमेदवारांना कुठलेही शुल्क नाही )


शारीरिक पात्रता परीक्षा:- 

१) १.६ किमी अंतर ०७ मिनिटात पूर्ण करणे 

२) २० उठक बैठक 

३) १० पुशअप 


वैद्यकीय पात्रता:- 

१) उमेदवाराची उंची १५७ सेमी असणे आवश्यक

२) छाती ०५ सेमी फुगवता येणे आवश्यक

३) वजन उंचीच्या व वयाच्या योग्य प्रमाणात असणे आवश्यक


अर्ज करण्याची मुदत:- ०८ सप्टेंबर २०२२ ते २२ सप्टेंबर २०२२


जाहिरात 

अर्ज करण्यासाठी

अधिकृत संकेतस्थळ 


उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


भारतीय तटरक्षक दलामध्ये शेकडो जागांची भरती | INDIAN COAST GUARD NAVIK & YANTRIK RECRUITMENT 2022

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu