भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेमध्ये (IITM ) विविध पदांची भरती २०२२ । Indian Institute of Tropical Meteorology Recruitment 2022

 

भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेमध्ये विविध पदांची भरती २०२२ । Indian Institute of Tropical Meteorology Recruitment 2022


भारत सरकारच्या भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेमध्ये (Indian Institute of Tropical Meteorology) विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.


जागांची संख्या:- १३ जागा 


पदांचे विवरण:- 

१) वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (Senior Scientific Assistant):- ०५ जागा 

२) उच्च श्रेणी लिपिक (Upper Division Clerk):- ०८ जागा 


शैक्षणिक पात्रता:- 

१) वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक:- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी (Meteorology, Atmospheric Sciences, Physics, Mathematics, Applied Mathematics, Statistics,   Applied Physics, Geophysics, Electronics or B.E.,/ B. Tech. /  M. Tech. ( Electronics / Electrical Engineering ) उत्तीर्ण असावा. संबंधित क्षेत्रातील अनुभव असल्यासप्राधान्य .

२) उच्च श्रेणी लिपिक:- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा तसेच उमेदवार ३० श.प्र.मी. इंग्रजी टंकलेखन पात्रता धारक असावा. उमेदवाराला संगणकाचे ज्ञान असावे व ०५ वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.



वयोमर्यादा:- 

१) वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक:- ३० वर्षे 

२) उच्च श्रेणी लिपिक:- २८ वर्षे 

(शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू)


वेतनश्रेणी:-  (सातव्या वेतन आयोगानुसार)

१) वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक:- रु. ३५,४००/- ते १,१२,४००/- अधिक इतर भत्ते 

२) उच्च श्रेणी लिपिक:- रु. २५,५००/- ते ८१.१००/- अधिक इतर भत्ते 


परीक्षा शुल्क:- कुठलेही शुल्क नाही 


अर्ज करण्याची मुदत:- ०७ सप्टेंबर २०२२ ते २८ ऑक्टोबर २०२२


जाहिरात 

अर्ज करण्यासाठी 

अधिकृत संकेतस्थळ 


अर्ज पाठविण्याचा पत्ता:- 

"ADMINISTRATIVE OFFICER
Indian Institute of Tropical Meteorology
Dr. Homi Bhabha Road,
Pashan, Pune – 411008 INDIA "

संगणकीय पद्धतीने अर्ज केल्यावर योग्य कागदपत्रांसह अर्ज वरील पत्त्यावर पाठवावेत.

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेमध्ये विविध पदांची भरती २०२२ । Indian Institute of Tropical Meteorology Recruitment 2022

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu