महाराष्ट्र लोकसेवा आयोग उप अभियंता पदाची भरती २०२२ । MPSC Sub Engineer Recruitment 2022

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग उपअभियंता पदाची भरती २०२२ । MPSC Sub Engineer Recruitment 2022


महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून  (MPSC) उप अभियंता पदाची भरती २०२२ अंतर्गत  भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.


जागांची संख्या:- १२ जागा 


पदांचे विवरण:- 

१) अ.जा.:-०२ जागा 

२) वि. जा.(अ) :- ०१ जागा 

३) भ. ज. क.:- ०१ जागा 

४) आ.दु.घ.:- ०१ जागा 

५) इमाव:- ०२ जागा 

६) खुला:- ०५ जागा 


शैक्षणिक पात्रता:- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून (Electrical or Electrical and Mechanical  or Telecommunicaiton ) अभियांत्रिकी पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा. तसेच उमेदवारास संबंधित कामाच्या कमीत कमी ०३ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.


वयोमर्यादा:- १८ ते ३८ वर्षे  ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )


वेतनश्रेणी:- रु. ५६,१००/- ते १,७७,५००/- 


परीक्षा शुल्क:- रु. ७१९/- ( मागासवर्गीय :- रु. ४४९/-)


अर्ज करण्याची मुदत:- २३ सप्टेंबर २०२२ ते १३ ऑक्टोबर २०२२


चलनाद्वारे शुल्क भरण्याची मुदत:- १७ ऑक्टोबर २०२२


जाहिरात 

अर्ज करण्यासाठी 

अधिकृत संकेतस्थळ 


उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


महाराष्ट्र लोकसेवा आयोग उप अभियंता पदाची भरती २०२२ । MPSC Sub Engineer Recruitment 2022

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu