भारत सरकारच्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात (CISF) शेकडो पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु असून पात्र उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.
पदांची संख्या:- ५४० जागा
पदांचे विवरण:-
१) Assistant Sub Inspector (Stenographer):- १२२ जागा
२) Head Constable (Ministerial):- ४१८ जागा
शैक्षणिक पात्रता:-
१) Assistant Sub Inspector (Stenographer):- उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण महामंडळातून इयत्ता बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (Dictation:-10 minutes @ 80 words per minute. Transcription time- 50 minutes in English or 65 minutes in Hindi on computer.)
२) Head Constable (Ministerial):- उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण महामंडळातून इयत्ता बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच इंग्रजी ३५ श.प्र.मी. किंवा हिंदी ३० श.प्र.मी. संगणक टंकलेखन पात्रता असणे आवश्यक आहे.
शारीरिक पात्रता:-
पुरुष महिला
१) उंची:- १६५ से.मी. १५५ से.मी.
२) छाती:- ७७ ते ८२ से.मी. NA
३) वजन:- वैद्यकीय मानकानुसार वजन उंचीच्या प्रमाणात असावे.
वय मर्यादा:- १८ ते २५ ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागु )
वेतन श्रेणी:-
१) Assistant Sub Inspector (Stenographer):- रु. २९,२००/- ते ९२,३००/-
२) Head Constable (Ministerial):- रु. २५,५००/- ते ८१,१००/-
अर्ज करण्याची मुदत:- २६ सप्टेंबर २०२२ ते २५ ऑक्टोबर २०२२ सायंकाळी ०५ वाजेपर्यंत
परीक्षा शुल्क:- १००/- ( अ.जा./अ.ज/ माजीसैनिक यांना कुठलेही शुल्क नाही )
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात शेकडो पदांसाठी भरती २०२२ । CISF ASI, Head Constable Recruitment 2022

0 टिप्पण्या