भारत इलेकट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) मध्ये भरती २०२२ । BEL Assistant and Technician Recruitment 2022

भारत इलेकट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) मध्ये भरती २०२२ । BEL Assistant and Technician Recruitment 2022


भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भारत इलेकट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.


जागांची संख्या:- २१  जागा 


जागांचे विवरण:- 

१) EngineeringAssistant (Trainee):- ०४ जागा 

२)  Technician:- १७ जागा 


📙 शैक्षणिक पात्रता:-

१) EngineeringAssistant (Trainee):- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून (Diploma in Electronics & Communication, Mechanical)  अभियांत्रिकी पदविका उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. 

२) Technician:- उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून इयत्ता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक व एक वर्षाची अप्रेंटिसशिप पूर्ण केली असावी किंवा तीन वर्षाचा NAC अभ्यासक्रम पूर्ण केला असावा.


वयोमर्यादा:- २८ वर्ष (शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )


परीक्षा शुल्क:- ५००/- ( अ.जा./ अ.ज./ दिव्यांग यांना कुठलेही शुल्क नाही )


💸 वेतनश्रेणी:- 

१) EngineeringAssistant (Trainee):-  रु.२४,५००/- ते ९०,०००/- 

२) Technician:- रु २१,५००/- ते ८२,०००/- 


परीक्षा शुल्क:- २९५/- (अ.जा./ अ.ज./ दिव्यांग / माजी सैनिक यांना कुठलेही शुल्क नाही )


📅 अर्ज करण्याची मुदत:- २३ सप्टेंबर २०२२



जाहिरात 

अर्ज करण्यासाठी 

अधिकृत संकेतस्थळ 



उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


भारत इलेकट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) मध्ये भरती २०२२ । BEL Assistant and Technician Recruitment 2022

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu