महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी मध्ये शेकडो जागांची भरती २०२२ । MAHAGENCO Recruitment 2022

महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी मध्ये शेकडो जागांची भरती २०२२ । MAHAGENCO Recruitment 2022


 महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी (MAHAGENCO) मध्ये शेकडो जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.


जागांची संख्या:- ३३० 


पदांचे विवरण:- 

१) Executive Engineer:- ७३ जागा 

२) Additional Executive Engineer:- १५४ जागा 

३) Deputy Executive Engineer:- १०३ जागा 


शैक्षणिक पात्रता:- 

१) Executive Engineer:-  उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून (Electrical/ Mechanical/ Instrumentation/ Electronics/ Electronic & Telecommunication Engineering / Power Engineering / Electrical & Power Engineering & Technology) विषयामध्ये अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण असावा. तसेच उमेदवाराकडे संबंधित कामाचा ०९ वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.

२) Additional Executive Engineer:- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून (Electrical/ Mechanical/ Instrumentation/ Electronics/ Electronic & Telecommunication Engineering / Power Engineering / Electrical & Power Engineering & Technology) विषयामध्ये अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण असावा. तसेच उमेदवाराकडे संबंधित कामाचा ०७ वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.

३) Deputy Executive Engineer:- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून (Electrical/ Mechanical/ Instrumentation/ Electronics/ Electronic & Telecommunication Engineering / Power Engineering / Electrical & Power Engineering & Technology) विषयामध्ये अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण असावा. तसेच उमेदवाराकडे संबंधित कामाचा ०३ वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.


वय मर्यादा:- 

१) पद क्र. १ व २ :- ४० वर्षे 

२) पद क्र. ३:- ३८ वर्षे 

३) महानिर्मितीच्या कर्मचाऱ्यांसाठी ५७ वर्षे 

(शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )


वेतनश्रेणी:- 

१) Executive Engineer:- रु. ८१,६९५/-  ते  १,७५,९६०/- 

२) Additional Executive Engineer:- रु. ६८,७८०/- ते  १,५४,९३०/-

३) Deputy Executive Engineer:- रु. ६१,८३०/- ते १,३९,९२५/-  


परीक्षा शुल्क:-  

१) खुला :- रु. ८००/- अधिक GST 

२) मागासवर्गीय:- ६००/- अधिक GST 

३) दिव्यांग उमेदवारांना कुठलेही शुल्क नाही 


अर्ज करण्याची मुदत:- ११ सप्टेंबर २०२२ ते ११ ऑक्टोबर २०२२


जाहिरात 

अर्ज करण्यासाठी 

अधिकृत संकेतस्थळ 


उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu