भारतीय अन्न महामंडळामध्ये (FCI) हजारो जागांची भरती भरती २०२२ । FCI Non Executives Recruitment 2022

भारत सरकारच्या भारतीय अन्न महामंडळामध्ये (FCI) विविध पदांसाठी शेकडो जागांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने दिलेल्या मुदतीमध्येअर्ज करावे.


जागांची संख्या:- ५०४३ जागा 


जागांचे विवरण:- 

१) उत्तर विभाग :- २३८८ जागा 

२) दक्षिण विभाग :- ९८९ जागा 

३) पश्चिम विभाग :- ७१३ जागा 

४) पूर्व विभाग :- ७६८ जागा 

५) उत्तर-पूर्व विभाग :- १८५ जागा 


शैक्षणिक पात्रता:- 

१) कनिष्ठ अभियंता (J.E.(Civil)):- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित क्षेत्रातील  पदवी (Civil Engineering ) उत्तीर्ण किंवा  पदविका (Civil Engineering ) उत्तीर्ण असल्यास एक वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.

२) कनिष्ठ अभियंता (J.E. (Electrical / Mechanical)):- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित क्षेत्रातील  पदवी (Electrical / Mechanical Engineering) उत्तीर्ण किंवा पदविका(Electrical / Mechanical Engineering) उत्तीर्ण असल्यास एक वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.

३) लघुलेखक (Steno. Grade- II):- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण असावा तसेच ४० श.प्र. मी. इंग्रजी टंकलेखन व ८० श.प्र.मी. इंग्रजी लघुलेखन उत्तीर्ण असावा.

४) AG-III (General):- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण असावा तसेच उमेदवाराचे संगणकावर प्रभुत्व असावे.

५) AG-III (Accounts):- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी वाणिज्य शाखेतून उत्तीर्ण असावा तसेच उमेदवाराचे संगणकावर प्रभुत्व असावे.

६) AG-III (Technical):-उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित शाखेतील पदवी (B.Sc. / B. Tech / BE ) उत्तीर्ण असावा तसेच उमेदवाराचे संगणकावर प्रभुत्व असावे.

७) AG-III (Depot):- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण असावा तसेच उमेदवाराचे संगणकावर प्रभुत्व असावे.

८) AG-III (Hindi):- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी हिंदी विषयासह उत्तीर्ण असावा तसेच उमेदवाराकडे इंग्रजीतून हिंदी भाषांतर पात्रतेचे प्रमाणपत्र अथवा पदविका असावी. 


वय मर्यादा :- 

१) पद क्र. १,२,व ८ :- २८ वर्षे 

२) पद क्र. ३ :- २५ वर्षे 

३) पद क्र. ४,५,६ व ७ :- २७ वर्षे 

(शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू) 




वेतनश्रेणी:- 

१) कनिष्ठ अभियंता (J.E.(Civil)):- रु. ३४,०००/- ते १,०३,४००/- 

२) कनिष्ठ अभियंता (J.E. (Electrical / Mechanical)):- रु. ३४,०००/- ते १,०३,४००/- 

३) लघुलेखक (Steno. Grade- II):- रु. ३०,५००/- ते ८८,१००/- 

४) AG-III (General):- रु. २८,२००/- ते ७९,२००/- 

५) AG-III (Accounts):-  रु. २८,२००/- ते ७९,२००/- 

६) AG-III (Technical):- रु. २८,२००/- ते ७९,२००/- 

७) AG-III (Depot):-  रु. २८,२००/- ते ७९,२००/- 

८) AG-III (Hindi):-   रु. २८,२००/- ते ७९,२००/- 


परीक्षा शुल्क :- ५००/- ( अ.जा./ अ.ज./ दिव्यांग/ महिला/ माजी सैनिक यांना कुठलेही शुल्क नाही )


अर्ज करण्याची मुदत :- ०६ सप्टेंबर २०२२  ते ०५ ऑक्टोबर २०२२


जाहिरात 

अर्ज करण्यासाठी 

अधिकृत संकेतस्थळ 


उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu