संरक्षण संशोधन आणि विकास संघटना ( DRDO ) मध्ये हजारो जागांसाठी भरती २०२२ । DRDO-CEPTAM RECRUITMENT 2022

संरक्षण संशोधन आणि विकास संघटना ( DRDO ) मध्ये हजारो जागांसाठी भरती २०२२ । DRDO-CEPTAM RECRUITMENT 2022


भारत सरकारच्या संरक्षण संशोधन आणि विकास संघटना ( DRDO ) मध्ये हजारो जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.


पदाचे नाव:- Senior Technical Assistant-B (STA-B) and Technician-A (Tech-A)


जागांची संख्या:- १९०१ जागा 


जागांचे विवरण:- 

१) Senior Technical Assistant-B (STA-B):- १०७५ जागा 

२) Technician-A (Tech-A):- ८२६ जागा 


शैक्षणिक पात्रता:-

१) Senior Technical Assistant-B (STA-B):- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयांमध्ये पदवी/ पदविका उत्तीर्ण असावा.

२) Technician-A (Tech-A):- उमेदवार मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेमधून इयत्ता दहावी , संबंधित ट्रेड मधील औद्योगिक प्रशिक्षण परीक्षा (ITI) उत्तीर्ण असावा.


वयोमर्यादा :- १८ ते २८ वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )


परीक्षा शुल्क :- १००/-  ( अ.जा. / अ.ज./ महिला/ दिव्यांग/ माजीसैनिक यांना कुठलेही शुल्क नाही.)


वेतनश्रेणी:- 

१) Senior Technical Assistant-B (STA-B):- रु. ३५,४००/- ते १,१२,४००/- (सातव्या वेतन आयोगानुसार)

२) Technician-A (Tech-A):- रु. १९,९००/- ते ६३,२००/- (सातव्या वेतन आयोगानुसार)


अर्ज करण्याची मुदत :- ०३ सप्टेंबर २०२२ (सकाळी १० वाजेपासून ) ते २३ सप्टेंबर २०२२ ( संध्याकाळी ५ वाजेपर्यंत )



जाहिरात 

अर्ज करण्यासाठी 

अधिकृत संकेतस्थळ 


उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


संरक्षण संशोधन आणि विकास संघटना ( DRDO ) मध्ये हजारो जागांसाठी भरती २०२२ । DRDO-CEPTAM RECRUITMENT 2022


drdo, drdo ceptam recruitment, drdo ceptam recruitment 2022, drdo recruitment, drdo recruitment 2021 drdo mts, drdo recruitment 2020, ceptam, drdo rac, drdo exam date, drdo vacancy, drdo jobs, drdo vacancy 2021, drdo careers, drdo recruitment 2021 notification, drdo apprentice, drdo official website, drdo recruitment 2021 for engineers, drdo sarkari result, drdo application form 2021, drdo scientist b recruitment 2021, drdo eligibility, drdo notification 2021, drdo recruitment 2021 apply online, drdo scientist b, drdo ceptam exam date 2021

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu