भाभा अनुसंधान केंद्र (BARC) येथे विविध पदांची भरती | BARC RECRUITMENT 2022

भाभा अनुसंधान केंद्र (BARC) येथे विविध पदांची भरती | BARC RECRUITMENT 2022


भारत सरकारच्या भाभा अनुसंधान केंद्र (BARC) येथे विविध भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये संगणकीय पद्धतीने  अर्ज करावे .


जागांची संख्या:-  ३६ जागा 


पदांचे विवरण:- 

१) Nurse/A:- १३ जागा 

२) Scientific Assistant/B (Pathology):- ०२ जागा 

३) Scientific Assistant/B (Nuclear Medicine Technologist):- ०८ जागा 

४) Scientific Assistant/C (Medical Social Worker):- ०१ जागा 

५)  Sub Officer/B:- ०४ जागा 

६) Scientific Assistant/B (Civil):- ०८ जागा 



शैक्षणिक पात्रता:- 

१) Nurse/A:- उमेदवाराकडे मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून इयत्ता बारावी, Nursing & Midwifery मध्ये तीन वर्षाची पदविका तसेच मान्यताप्राप्त वैध परिचर्या परिषदेचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

२) Scientific Assistant/B (Pathology):- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून ६०% सह B.Sc.तसेच पदव्यूत्तर पदविका (DMLT) ६०% सह उत्तीर्ण किंवा B.Sc (Medical Lab Technology) ६०% सह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

३) Scientific Assistant/B (Nuclear Medicine Technologist):- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.Sc. ६०% सह उत्तीर्ण  + DMRIT/DNMT/DFIT (Diploma in Medical Radio-Isotope Techniques/ Diploma in Nuclear Medicine Technology/Diploma in Fusion Imaging Technology) ५०% सह उत्तीर्ण किंवा B.Sc (Nuclear Medicine Technology) ६०% सह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

४) Scientific Assistant/C (Medical Social Worker):- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून Medical Social Work मध्ये पदव्यत्तर पदवी उत्तीर्ण तसेच दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.

५)  Sub Officer/B:- उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून इयत्ता बारावी विज्ञान शाखेतून (रसायनशास्त्र) ५०% सह उत्तीर्ण व राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूर येथून Sub Officer अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच उमेदवारास १५ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

६) Scientific Assistant/B (Civil):- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून ६०% सह स्थापत्य अभियांत्रिकी (Civil Engineering) पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.


वयोमर्यादा:-

१) पद क्र. १,२,३,४,६:- १८ ते ३० वर्षे 

२) पद क्र. ५:- १८ ते ४० वर्षे 

(शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )


वेतन:- 

१) Nurse/A:- रु. ४४,९००/- 

२) Scientific Assistant/B (Pathology):- रु. ३५,४००/- 

३) Scientific Assistant/B (Nuclear Medicine Technologist):- रु. ३५,४००/- 

४) Scientific Assistant/C (Medical Social Worker):- रु. ४४,९००/- 

५)  Sub Officer/B:- रु. ३५,४००/- 

६) Scientific Assistant/B (Civil):- रु. ३५,४००/- 


परीक्षा शुल्क:-१५०/- (अ.जा./ अ.ज./ दिव्यांग/ महिला  यांना कुठलेही शुल्क नाही )


अर्ज करण्याची मुदत:- १७ ऑगस्ट २०२२ ते १२ सप्टेंबर २०२२


जाहिरात 

अर्ज करण्यासाठी 

अधिकृत संकेतस्थळ 


उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


भाभा अनुसंधान केंद्र (BARC) येथे विविध पदांची भरती | BARC RECRUITMENT 2022

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu