भारत सरकारच्या इंडो तिबेटियन सीमा पोलीस दलात (ITBP) भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये संगणकीय पद्धतीने करावे.
पदाचे नाव:- कॉन्स्टेबल । Constable (Animal Transport )
जागांची संख्या:- ५२
जागांचे विवरण:-
१) अ.जा.:- ०२ जागा
२) अ.ज.:- १२ जागा
३) आ.दु.घ.:- ०५ जागा
४) खुला:- ३३ जागा
👉विशेष सूचना :- एकूण जागांपैकी ०८ जागा महिलांसाठी राखीव आहेत.
📙 शैक्षणिक पात्रता:- उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळामधून इयत्ता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वय मर्यादा:- १८ ते २५ वर्षे (शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )
परीक्षा शुल्क:- १००/- (अ.जा./ अ.ज./ महिला/ माजी सैनिक यांना कुठलेही शुल्क नाही )
💸 वेतन श्रेणी:- रु. २१,७००/- ते ६९,१००/- (सातव्या वेतन आयोगानुसार )
📆 अर्ज करण्याची मुदत:- २९ ऑगस्ट २०२२ ते २७ सप्टेंबर २०२२
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
इंडो तिबेटियन सीमा पोलीस दलात भरती २०२२ । ITBP Constable Recruitment 2022

0 टिप्पण्या