भारतीय स्टेट बँक प्रोबेशनरी अधिकारी पदाची भरती २०२२ । SBI PO 2022 NOTIFICATION

भारतीय स्टेट बँक प्रोबेशनरी अधिकारी पदाची भरती २०२२ । SBI PO 2022 NOTIFICATION

भारतातील अग्रगण्य अशा भारतीय स्टेट बँकेमध्ये ( SBI ) अधिकारी पदासाठी हजारो जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.


पदाचे नाव:- प्रोबेशनरी अधिकारी । SBI PROBATIONARY OFFICER 


जागांची संख्या:- १६७३जागा 


जागांचे विवरण:- 

१) अ.जा.:- २४० + ३० (अनुशेष) जागा 

२) अ.ज.:- १२० + ११ (अनुशेष) जागा 

३) इतर मागासवर्ग:- ४३२ + ३२ (अनुशेष) जागा 

४) आर्थिकदृष्ट्या मागास:- १६० जागा 

५) खुला :- ६४८ जागा 


शैक्षणिक पात्रता:- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कुठल्याही शाखेतील पदवीधर असावा. तसेच पदवीच्या अंतिम वर्षाला असलेले उमेदवार सुद्धा अर्ज करू शकतात.( अंतिम वर्षाला असलेल्या उमेदवारांना दिलेल्या मुदतीमध्ये पदवी उत्तीर्ण करणे गरजेचे आहे.)


वय मर्यादा:- २१ ते ३० वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )


परीक्षा शुल्क:- ७५०/- ( अ.जा./ अ.ज./ दिव्यांग यांना कुठलेही शुल्क नाही )


वेतन:- रु. ४१,९६०/- 


अर्ज करण्याची मुदत:- २२ सप्टेंबर २०२२  ते १२ ऑक्टोबर २०२२ 


पूर्व परीक्षा :- १७, १८, १९, २०  डिसेंबर २०२२


जाहिरात 

अर्ज करण्यासाठी 

अधिकृत संकेतस्थळ 


उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


भारतीय स्टेट बँक प्रोबेशनरी अधिकारी पदाची भरती २०२२ । SBI PO 2022 NOTIFICATION

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu