पंजाब नॅशनल बँकेमध्ये अधिकारी पदासाठी १०३ जागांची भरती । Punjab National Bank Manager Recruitment 2022

 

पंजाब नॅशनल बँकेमध्ये अधिकारी पदासाठी १०३ जागांची भरती । Punjab National Bank Manager Recruitment 2022 


भारतातील अग्रगण्य अश्या पंजाब नॅशनल बँकेमध्ये (Punjab National Bank) अधिकारी पदासाठी शेकडो जागांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.


एकूण जागा:- १०३


पदांचे विवरण:- 

१) Officer (Fire Safety):- २३ जागा 

२) Manager (Security):- ८० जागा 


शैक्षणिक पात्रता:- 

१) Officer (Fire Safety):- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून  B.E.(Fire)/ अभियांत्रिकी/ पदवी उत्तीर्ण असणे  तसेच संबंधित क्षेत्रातील अनुभव आवश्यक आहे.

२) Manager (Security):- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण असणे  तसेच संरक्षण दलातील ०५ वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.


वय मर्यादा:- २१ ते ३५ वर्षे (शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )


परीक्षा शुल्क:- 

१) अमागास:- १००३/- 

२) अ.जा./ अ.ज./ दिव्यांग :- ५९/- 


अर्ज करण्याची मुदत:- ३० ऑगस्ट २०२२ पर्यंत 


जाहिरात 

अर्ज नमुना 

१) Officer (Fire Safety)

२) Manager (Security)

अधिकृत संकेतस्थळ 


उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


पंजाब नॅशनल बँकेमध्ये अधिकारी पदासाठी १०३ जागांची भरती । Punjab National Bank Manager Recruitment 2022 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu