भारतीय भूचुंबकत्व संस्थेमध्ये विविध पदांसाठी भरती २०२२ । INDIAN INSTITUTE OF GEOMAGNETISM RECRUITMENT 2022

भारतीय भूचुंबकत्व संस्थेमध्ये विविध पदांसाठी भरती २०२२ । INDIAN INSTITUTE OF GEOMAGNETISM RECRUITMENT 2022



भारत सरकारच्या भारतीय भूचुंबकत्व संस्थेमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.  पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये संगणकीय पद्धतीने करावे.


पदांचे विवरण:- 

१) PROFESSOR-E :- (०१ जागा)

उमेदवार भौतिकशास्त्र विषयासह पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असावा.तसेच संबंधित क्षेत्रातील १५ वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.


२) READER:- ०१ जागा (Meteorology/Atmospheric & Environmental Science) 

संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण असावा.तसेच दोन वर्षाचा अनुभव आवश्यक


३) READER:- ०१ जागा  (Geophysics/Geology/ Applied Geology)

संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण असावा.तसेच दोन वर्षाचा अनुभव आवश्यक


४) FELLOW:- ०१ जागा (Geophysics /Computer Science/Data Science)

संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण असावा.तसेच अनुभव असल्यास प्राधान्य


५) FELLOW:- ०१ जागा  (Meteorology/ Atmospheric & Environmental Science) 

संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण असावा.


६) SENIOR HINDI TRANSLATOR  :- ०१ जागा

उमेदवार हिंदी व इंग्रजी  विषयासह पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असावा.


७) SUPERINTENDENT:- ०१ जागा

उमेदवार कला/ वाणिज्य/ विज्ञान  पदवी उत्तीर्ण असावा. तसेच पाच वर्षाचा अनुभव आवश्यक


८) ASSISTANT:- ०१ जागा

उमेदवार कला/ वाणिज्य/ विज्ञान  पदवी उत्तीर्ण असावा. तसेच तीन वर्षाचा अनुभव आवश्यक


९) UPPER DIVISION CLERK:- ०१ जागा

उमेदवार कला/ वाणिज्य/ विज्ञान  पदवी उत्तीर्ण असावा. तसेच दोन वर्षाचा अनुभव आवश्यक


१०) STENOGRAPHER GRADE -II:- ०१ जागा

उमेदवार बारावी उत्तीर्ण, तसेच लघुलेखन पात्रता उत्तीर्ण असावा. संगणक हाताळण्याचे ज्ञान आवश्यक


११) LOWER DIVISION CLERK:- ०१ जागा

उमेदवार दहावी उत्तीर्ण, तसेच हिंदी व इंग्रजी टंकलेखन ३० श.प्र.मी. उत्तीर्ण असावा. दोन वर्षाचा अनुभव आवश्यक

११) LOWER DIVISION CLERK:- ०२ जागा

उमेदवार दहावी उत्तीर्ण, तसेच हिंदी व इंग्रजी टंकलेखन ३० श.प्र.मी. उत्तीर्ण असावा. दोन वर्षाचा अनुभव आवश्यक


वय  मर्यादा 

पद क्र. १ :- ४५ वर्षे

पद क्र. २,३,४:-  ४० वर्षे

पद क्र. ५,८:-  ३५ वर्षे

पद क्र. ६, १०:-  ३० वर्षे

पद क्र. ७:-  ३८ वर्षे

पद क्र. ९:-  ३२ वर्षे

पद क्र. ११:-  २७ वर्षे


परीक्षा शुल्क :- 

५००/- (अ.जा./ अ.ज./ महिला/ दिव्यांग यांना कुठलेही शुल्क नाही)


अर्ज करण्याची मुदत :- १२ ऑगस्ट २०२२


जाहिरात 

अर्ज करण्यासाठी 

अधिकृत संकेतस्थळ 


उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


भारतीय भूचुंबकत्व संस्थेमध्ये विविध पदांसाठी भरती २०२२ । INDIAN INSTITUTE OF GEOMAGNETISM RECRUITMENT 2022




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu